शमा उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहत साजरा

 शमा उर्दू  शाळेत प्रजासत्ताक

दिवस उत्साहत साजरा


0 सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण 







सोलापूर - मजरेवाडी येथील शमा उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिवस संस्थच्या अध्यक्ष अय्यूब अहमद यांच्या अध्क्षतेखाली व प्र . मुख्यध्यापिका यास्मिन अ मन्नान बिजापूरे , यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर माजी प्राचार्य अब्दुल मन्नान शेख व सोशल चे माजी मुख्यध्यापक हाजी तजम्मुल हुसेन चाँदा व अब्दुल कुद्दूस  यांची प्रमुख  उस्थिती होती

यावेळी स्व नसीम मन्नान व शाहीन सदफ लिखित स्वागत गीत , देश भक्ती गीते सादर केले तर उर्दू ,मराठी , इंग्रजी भाषेत मुलांनी वर्क्तूव कौशल्य दाखवून उस्थिताचे मने जिंकले .

प्रमुख पाहुणे चाँदा , शेख , नल्लामंदू यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .अबरार अहमद यांनी सर्व पाहुण्यांना शाल बुके देऊन सन्मान केले या वेळी विविध स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले

सुत्र संचलन शाहीन शकील नल्लामंदू यांनी केले तर आभार आसीया बिजापूरे यांनी मानले कार्यक्रम परास्वी करण्यासाठी दिलशाद अ रजाक , जुबेद सैदखा , मेअराज अल्लोळी , यांनी खूप परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments