मराठवाडा विभागासह अर्धा महाराष्ट्र कठीण दुष्काळात अडकला
मराठवाडा विभागासह अर्धा महाराष्ट्र कठीण दुष्काळात अडकला आहे सुमारे 20 जिल्ह्यात दुष्काळाचे संकट आली आहे. दुष्काळामुळे खरीपातील सर्व पिके हातातून गेली आहेत. तर राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे राज्य सरकारने मराठवाड्यासह सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला आहे. पावसा अभावी चारा जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्या चा प्रश्न भयावरहोणार आहे सध्या जनावरांच्या. साठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. जनावरांना पिण्याचे पाणी पाणी आणि सारा आगामी दिवाळीपर्यंत शेतकरी रानातील शिवारातील वाळत झालेली जे काही गवत आहे त्याचा वापर सध्या जनावरांना चरा म्हणून होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्श्न असाच आहे. संपूर्ण पावसाळा संपला तरीही व्हेरी विंधन व्हेरी नाले कोणत टाक आहेत. काल परवा पर्यंत विहिरीमध्ये जे काही पाणी शिल्लक होते ते मागील वर्षातील पावसाळ्यातील पाण्याचा साठा थोडा बहुत होता. त्या पाण्याचे सध्या बाष्पीभवन होत असून येत्या काही दिवसातच जनावरांना चारा पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्ष जाणवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री . नरेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळावर मात करण्याचे सर्वतोपरी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या झालेल्या उसाने पोटी सरसगड शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल. पंचनामेकरण्याची काहीच आवश्यकता नाही स्वतः मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री दोघेही अनुक्रमे ना. एकनाथराव शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा वहिनीसाहेब यांनीही राज्याचा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असून. कोणत्याही शेतकऱ्यावर गावावरून आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही याबाबत सरकार वचनभूत असल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसापासून दुष्काळग्रस्त भागातील हरीपाच्या झालेल्या नुकसानीचे करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र मागील चार दिवसात असे ऐकण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात येत आहेत असे व्रत आहे. मात्र दस्तुरखुर्द मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय महोदया यांनी ते पाणी केले आहे वास्तू त्यांनी पाहिले आहे त्यामुळे आता पुन्हा असे पंचनामे करणे म्हणजे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचणीचे ठरत आहे. दुष्काळग्रस्त घोषित सर्व जिल्ह्यातच सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकरी दुष्काळामुळे पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचला आहे शेतकऱ्यांना सर्वच दृष्टिकोनातून आधार देण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे सदर दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वर्ग दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन पीक पाणी करण्यात येणार असल्याचे समजते. शेवटी सोपस्कार म्हणून सरकारला हे सर्व करावेच लागते
असे असेल तरीही. राज्य सरकारने शब्द दिल्याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील सर्वच शेतकऱ्यांचे एक नुकसानीचे पंचनामे न करता सरसगड शेतकऱ्यांना सरसगड आर्थिक मदत देण्यात यावी. लोकशाही राज्यपद्धतीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असावा लागतो. बरे तू कसा का सेना विरोधकांनी राज्यात फुललेल्या दुष्काळ प्रश्न वरून सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत जास्तीत जास्त येईल याबाबत सरकारवर दबावाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायला हवे मात्र वर्तमान असे होताना दिसत नाही. विरोधी पक्षांना वरती आज प्रश्नांमध्ये रस असल्याचे आणि दुष्काळ व शेतकऱ्यांशी त्यांची काही नसल्याप्रमाणे त्यांची वाटचाल चालू असल्याची शेतकरी वर्गात बोलली जात आहे. आता जनावरांना चारा पुरवठा आणि व्यवस्थापन याबाबत आपण पाहूया. सध्या शेत शिवारात ऊस बागायतदार शेतकऱ्याकडे ऊस उपलब्ध आहे. जोरदार पावसाळा उसाची वाढ पूर्ण झालेली नाही. त्यातच साखर कारखान्याचे गोळी खामगाव आगामी विजयादशमी अर्थात दसरा दिवाळीत होणार आहेत. त्या दिशेने साखर कारखानदारांचे प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतशिवारात उपलब्ध असलेल्य ऊस जनावरांना चाऱ्यासाठी राखून ठेवायला हवा. भाऊ पातळीवर एकूण उपलब्ध असलेला ऊस आणि गावातील एकूण जनावरे गाई म्हशी बैल वगैरे. यांचा योग्य ताळमेळ घालूनस्थानिक पातळीवर उसाच्या वाड्याची चाऱ्याची वितरण स्थानिक पातळीवर करता येईल. जनावरासाठी चारा छावण्या उभ्या करण्याऐवजी सरकारने स्थानिक पातळीवरील उपलब्ध होऊस उसाची वाढी किती उपलब्ध होऊ शकते हे पाहून त्या त्या गावात उसाचे वाढेल चारा गावातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी उपलब्ध करून द्यायला हवा. विशेष म्हणजे गाव पातळीवरील शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद यांची मदत या कामासाठी येत आहे .
शिक्षकांना फक्त सुट्टीच्या दिवशी या कामासाठी नियुक्त करता येईल. तर इथून अधिकारी कर्मचारी ग्रामविकास अधिकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या सहकार्यातून स्थानिक गाव पातळीवर उसाचा संकलन करून त्याचे व्यवस्थापन करून गावातच साऱ्याची वाट करता येणे शक्य आहे. श्री म्हणजे मागील काळात जनावरांच्या चारा छावण्यात भ्रष्टाचार झाल्याचे ऐकण्यात येत होते. हा दुष्काळ भ्रष्टाचार मुक्त दुष्काळ आणि भ्रष्टाचार मुक्त पाणीपुरवठा कसा करता येईल या कडून राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे लागेल. अन्यथा कार्यकर्त्यांना जगण्यासाठी जनावरांच्या चारा छावण्या उभा करणे योग्य होणार नाही. शेतकरी वर्ग दुष्काळामुळे संतप्त आहे नाराज आहे. म्हणून शेतकऱ्यांचा अधिक अधिक त्रास ओढाताण तुम्ही कशी करता येईल या दृष्टिकोनातून वरील प्रमाणे नियोजन केले .प्रयत्न केले तर जनावरांना चारा पिण्याचे पाणी पुरवठा अमलबजावणीत भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही.. या कालावधीत कार्यकर्त्यापेक्षा शेतकऱ्यांना जगवणे आवश्यक महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी आणि चारा स्थानिक पातळीवर शेत शिवारात येथे उपलब्ध आहे त्या ठिकाणी संकलन आणि पुरवठा करणे आवश्यक आहे. परिणामी शेतकऱ्यांचा भेळ आणि पैशाची बचत होऊ शकते या दृष्टिकोनातून सरकारने नियोजन करून स्थानिक पातळीवर येण्याचे पाणी जनावरांना चारा
उपलब्ध करून देण्याचे प्रयत् करायला हवेत तूर्त एवढे पुरे
विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 19 72 68.

0 Comments