नाना गेले.! नाना गेले !!
... नाना.नाना गेले.नाना गेले. ज्येष्ठअभिनेते. चित्रपट तथा नाट्य नाना पाटेकर गेले.! नाना म्हटले की समोर एक विचारवंत अभिनेता म्हणून त्यांची मूर्ती. उभी.राहत असे. चित्रपट नाट्य सृष्टीत एवढेच नव्हे नाना पाटेकर यांनी समाजात आपली एक वेगळी आणि स्वतंत्र स्थान ओळख निर्माण केली. आपण निर्माण केलं असे जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी म्हणत असतो. तेव्हा निर्माण केले नव्हे तो मनुष्य जणू काही पृथ्वीतलावर निर्मितीसाठी त्यांचे आगमन झालेले असते. आपण समाजातील विविध कर्तृत्वशील व्यक्ती विषयी त्यांच्या पश्चात श्रद्धांजली अर्पण करत असताना. आपल्याकडे जेवढ्या उपमा अलंकार आहेत ती बिरूदे लावून आपण त्यांच्या कार्यकर्त्यांचे गुणगान करत असतो.. काही म्हणा मनुष्य असताना आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांचे कार्य जगासमोर असते. त्यांच्या स्मृती कायमअसतात.. सामाजिक बांधिलकी असते. विशेष म्हणजे चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकाराबाबत आपण नेहमीच आपल्या मनात एक उत्सुकता लागून राहिली आहे. एकतर अशा व्यक्ती समाजापासून अलिप्त असतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका पाहून आपण त्यांच्याविषयी आपल्या मनात एक उत्सुकता निर्माण झालेली असते. मनुष्याचे कसे असते पहा. एकदा माणूस आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठा झाला
विशेष करून आर्थिक उंची अधिकाधिक गाठत गेला की त्याला समाज तील माणसे लहान वाटू लागतात .. हा दोष पैशाचा आहे .माणसाचा नाही. .माणसाने उंचच उंच भरारी घेत असताना पहिली भरारी आपण समाजाने दिलेली असते हे विसरता कामा नये. आपल्या आई वडिलांनी आपली भाऊ बहीण.नातेवाईकांनी आपल्याला बालपणी पहिले पाऊल टाकायला शिकवले. हे विसरता कामा नये. पुढे पुढे भविष्यात वाटचाल करत असताना सामाजिक क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या हाताला धरून आपल्याला वाटचाल करण्यास मदत केली. ते सुद्धा आपल्या भरारीला प्रेरणादायी ठरले. ह्याच काय माणूस विसरत चालला आहे म्हणूनच नाना पाटेकर. श्रेष्ठ आहे ज्येष्ठ आहेत.. आपल्या माणसाशी आपल्या मातीशी आपल्या संस्कृतीशी आपल्या भूमीशी समाजातील उपेक्षित वंचित गोरगरिबाची आपले कायमचे नाते ठेवून नाना यांनीवाटचाल केली. आपली स्वतः स्वत्व जपले. .
नाना आपले होते आहेत राहतील. ज्यांनी ज्यांनी या मातीशी आपल्या आपल्या आईशी आणि.म्हणजे मातीशी इमान राखले. प्रामाणिकपणा ठेवला. ज्यांनी मातीशी इमान राखले त्यांनी अर्थातच समाजातील वंचित उपेक्षित अशी नाते कायम ठेवले. त्याला मदत केली. उंच उंच भरारी घेत असताना नानांनी आकाशी तिचे चित्त पिलापाशी. याप्रमाणे नाना मातीशी कनेक्ट राहिले. जोडलेले राहिले. नानांचे व्यक्तिमत्व आणि नानाची वाटचाल नानांचे चालणे बोलणे हे जणू काही आपल्या मातीशी त्या करता-करवी त्याने नानाला पृथ्वीवर पाठविले. आणि त्याकरता कार्यकर्तुत्व येथे ठेवून. त्यांच्या स्मृती येथे ठेवल्या. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती. हि .. गेले. इथल मुक्काम
संपला की . कोणीच इथे थांबू शकत नाही. नानांचे कार्यकर्तृत्व नानांचे अतिशय नाते त्यांच्या त्या कार्यकर्तृत्वशील स्मृती कायमच राहतील.! म्हणूनच नाना माणूस म्हणून आपलीच होते! आपलेच राहिले! आपलेच राहती ल..नानांच्या मातीच्या नात्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.! नाना !!नाना आणि नाना. !!!
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 1972 68

0 Comments