औरंगाबाद विभाग अर्थात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघ. जेष्ठ आजारी पदवीधर मतदार ना ऑनलाइन एक दिवस पदवीधर मतदार संघात मतदान नोंदणी करण्याची सन्माननीय निवडणूक आयुक्त यांनी संधी द्यावी

औरंगाबाद विभाग अर्थात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघ. जेष्ठ आजारी पदवीधर मतदार ना ऑनलाइन एक दिवस पदवीधर मतदार संघात मतदान नोंदणी करण्याची सन्माननीय निवडणूक आयुक्त यांनी संधी द्यावी 





 औरंगाबाद विभाग अर्थात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघ. आगामी येत्या काही दिवसातच पदवीधर मतदारांचे मतदान होणार आहे. राष्ट्रीय कार्यात ज्येष्ठ आजारी पदवीधर मतदारांना मतदान पूर्व काही दिवसा अगोदर जेष्ठ आजारी पदवीधर मतदार ना ऑनलाइन एक दिवस पदवीधर मतदार संघात मतदान नोंदणी करण्याची सन्माननीय निवडणूक आयुक्त यांनी संधी द्यावी...

. आपल्या देशात माननीय निवडणूक आयुक्त त्यांच्या कडून मतदार नोंदणीसाठी मतदारांची नावे सर्वत्र निवडणूक मतदान दिनांक घोषित झाल्यानंतर सुमारे दहा दिवस अगोदर.  उर्वरित मतदार नोंदणी यांची झालेली नाही अशी नावे काय अगदी थोड्याच दिवसात नोंदविण्यात येतात. आणि आणि सदर मतदारांची हाताने हस्ताक्षरात गेलेली मतदार यादी त्या मोठ्या मतदार यादीला जोडण्यात येते. हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशाच पद्धतीने पदवीधर मतदार यांची नोंदणी करण्यात यावी .

येत्या काही दिवसात राज्यातील औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजी नगर पुणे नागपूर या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणूक होणार आहेत. मतदान हे होईल. पदवीधर मतदार संघात मतदान नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2026 ही मुदत संपलेली आहे. तरीही हे पदवीधर मतदार ज्येष्ठ आहेत आजारी आहेत अशा पद्धतीने मतदारांना वरील दिनांक पर्यंत मतदार नोंदणी करणे शक्य झाले नाही. वाढते वयोगटातील पदवीधरांची मतदारांची नाव नोंदणी आगामी श्रीधर मतदार  संघाच्या मतदानाच्या दिनांक पूर्व सुमारे दहा दिवस ऑनलाईन पद्धतीने ज्येष्ठ आजारी पदवीधर मतदार यांची करण्यात यावी अशी मागणी चर्चा  पदवीधर मतदारांमध्ये करण्यात येत आहे. सन्माननीय निवडणूक आयुक्त हे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक मतदान दिनांक पूर्वी काही दिवस अशी उर्वरित राहिलेल्या मतदारांची नोंदणी करण्यात येत असते वर आधारित केल्याप्रमाणे सन्माननीय निवडणूक आयुक्त यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे अभिनंदन आहे. म्हणूनच आम्ही पदवीधर मतदार आगामी औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघ निवडून मतदान पूर्व काही दिवस आमची पदवीधरांची विशेष करून ज्येष्ठ आजारी पदवीधरांची मतदान नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करून घ्यावी त्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात यावा सकाळी सात ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आमच्यासारख्या जेष्ठ आजारी वृद्ध मतदार पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी आणि राष्ट्रीय कार्यात कर्तव्य मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याची सुवर्णसंधी आम्हाला द्यावी असे आम्ही सविनय विनंती सन्माननीय निवडणूक आयुक्त पदवीधर मतदार संघ. यांना करत आहोत. माननीय निवडणूक आयुक्त महोदय आमच्या या मागणीचा गांभीरपूर्वक विचार करून आम्हाला मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात मतदान करण्याचे कर्तव्य करण्याचे सुवर्णसंधी देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे..

विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 1972 68.

Post a Comment

0 Comments