प्राचार्य निजाम सर सेवा निवृत्त

प्राचार्य निजाम सर सेवा निवृत्त


प्राचार्य निजाम सर सेवानिवृत्त झाले. 


औसा येथील हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शेख निजाम सर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले . त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या एकूणच प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या अनुभवाचा लाभ आगामी काळात संस्थेला विद्यार्थ्यांना व्हायला हवा. त्यांनी आपल्या प्राचार्य पदाच्या कार्यकाला एकूणच प्रशासकीय सुधारणा शैक्षणिक प्रगती अर्थातच विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणवत्ता वाढ करून ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा गुणवत्ता सिद्ध करू शकतात हे निजाम सरांनी आपल्या नियोजनबद्ध आणि अथक प्रयत्नातून सुद्धा करून दाखविले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही. प्राचार्य सन्माननीय निजाम सरांच्या एकूणच अनुभवाचा फायदा या पुढील काळातही विद्यार्थ्यांना संस्थेला व्हायला हवा. प्राचार्य निजाम सरांच्या सेवानिवृत्तीनंतर. त्यांच्या अभ्यासू प्रसंगी एक कुशल प्रशासन शिक्षण तज्ञ.म्हणून या पुढील काळातही विद्यार्थ्यासहसंस्थेला मार्गदर्शन लाभावे .. अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसहशिक्षण प्रेमी मध्ये व्यक्त करण्यात येत आहे. 

प्राचार्यनिजाम सरांच्या निवृत्तीचे.वृत्त समजले. त्यांची एवढ्या लवकर सेवानिवृत्ती होणे शक्य नाही. असे विद्यार्थ्यासह शिक्षण प्रेमींच्या मनात प्रश्न उपस्थित होणे शक्य आहे. प्राचार्य निजाम सरांनी आपल्या प्राचार्य पदाच्या कार्यकालात शैक्षणिक सुधारणा प्रशासकीय कामकाजात सुधारणा विशेष करून विद्यार्थी संख्या सोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्न फरक आहे. एक तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती मिळत नाही ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षणाची सुरुवात त्यांच्या प्रश्नातूनच होत असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना मूलभूत आणि पहिला प्रश्न कोणता असेल तर. शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणे शिक्षण घेणे आज कळीचा मुद्दा असतो. त्यांच्या शिक्षणाच्या प्रवेशाच्या हे कोणाच शिक्षण घेण्याच्या इच्छेवरच पहिले प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ते असे

की. ग्रामीण विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनी नाही . पहिलाच प्रश्न उपस्थित होतो. की. शिकून करायचे काय. जो प्रश्न शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपस्थित होणार आहे तो प्रश्न शिक्षणासाठी प्रवेश घेते वेळेसच असे प्रश्न उपस्थित होतात जे की ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात पुढे असतात. ग्रामीण भागात ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा सहज उपलब्ध व्हावी शेतकरी शेतमजूर गोरगरिबांच्या मुला मुलींना उच्च शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे. उच्चशिक्षित होऊन तरुणाने स्वतःच्या पायावर उभे राहावे. शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्याचे साधन नव्हे. तर शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात त्यांना एक मार्गदर्शक म्हणून जे की ज्ञानाचा तिसरा डोळा. असे शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाचे वर्णन केले आहे . हिंदुस्तानी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी हाजी.पै. नवाबुद्दीन साहेब शेख यांनी याच उदात्त ध्येय समोर ठेवून औसा येथे शिक्षणाचे द्वार मुक्तद्वार.खुलै करून दिले. आज या संस्थेत प्राथमिक शाळेपासून ते पदवी आणि तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोव्हे 

. याप्रमाणे नवाब साहेबांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना मुक्त करून दिलेली आहे. त्यांचा तो विद्यार्थी गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रश्नाकडे कटाक्ष असे. . विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे प्रयत्न त्यांच्या कार्यकाल पासून ते आता सुद्धा सेवानिवृत्त प्राचार्य निजाम सरांनी तंतोतंत पालन केले. 

प्राचार्य निजाम सरांनी आपल्या संस्थेत केवळ विद्यार्थी संख्या वाढविणे एवढाच हेतू न ठेवता त्यांनी गुणवत्ताधारित विद्यार्थी सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून प्रामाणिक प्रयत्न गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले .

ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेत 

 विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे हे तर आवश्यक आहेच. त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविणे गुणवत्ता वाढ आवश्यक आहे. प्राचार्य निजाम सरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कोठेही कोणतेही तडजोड केली नाही.. सर्व प्राध्यापक शैक्षणिक शिक्षक इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मदतीने जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. आज हे करण्यात येत आहे.याशिवाय येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे बहुसंख्य ग्रामीण. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे प्रश्न शहरी भागातील विद्यार्थ्यांपक्षा

 निश्चितच वेगळे आहेत. एकतर वर अधोरेखित केल्याप्रमाणे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश घेणे प्रवेश मिळणे हाच पहिला प्रश्न. त्यानंतर त्यांच्या प्रश्नाची मालिका चालू होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची मोलाची प्रयत्न प्राचार्य निजाम सरांनी केले त्यांचे सोडवणूक केली. आजही ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी प्राचार्य निदान सरांनी केलेल्या मदतीमुळे मार्गदर्शनामुळे आपले शिक्षण झाले हे खाजगीर बोलताना मान्य करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना औसा येथे जाणे येणे करण्यासाठी . वर्तमान एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे हे खरे. मात्र शाळा कॉलेजच्या वेळेमध्ये वेळेत त्यांना जाणे येणे ते पोहोचणे पुन्हा परत गावाकडे जाणे अत्यंत सुलभ सुखकर व्हावे म्हणून महाविद्यालयाकडून बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन अडचणी परिक्षा शुल्क पुस्तके. शैक्षणिक साहित्य. देण्यात येते.सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न

 करण्यात येतात. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक दैनंदिन लक्ष ठेवण्यात येते. जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यास विहित वेळेत दररोज दररोज झाला पाहिजे. याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येते. प्राचार्य निजाम सरांनी संस्थेच्या प्रशासकीय कमातही

 शिस्त लावली .कामकाजात सुधारणा केल्या. शिक्षक वर्गांच्या अडचणी सोडवणूक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले .करत असतात. हे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती सह गुणवत्तेमध्ये वाढ करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मुक्त द्वार


 उपलब्ध करून दिले. आहे. त्यासोबतच कार्यालयीन कामकाजात सुधारणा केल्या. शिस्त लावली. एकूणच ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करून भागत नाही .तर खऱ्या अर्थाने ग्रामीण विद्यार्थी गुणवत्ता सुधारणेमध्ये पुढे आला पाहिजे .हे ध्येय समोर 

ठेवून प्राचार्य निजाम.सरांनी आपल्या कार्यकाळात मोलाचे काम केले. अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त प्रा. मा. संजय बिरादार सर यांनी व्यक्त केली आहे.

 एक विद्यार्थी प्रिय शिस्तप्रिय प्रसकीय सुधारणा करून विद्यार्थ्यासह शिक्षक वृंद आणि पालकांनाही प्राचार्य निजाम सरांनी.सौजन्यपूर्ण वागणूक दिली. 

  . निजाम सर सेवानिवृत्त झाले या वर आमचा विश्वासच बसत नाही. प्राचार्य निजाम सरांनी अ जिम कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत शैक्षणिक परंपरांचे जतन करीत महाविद्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणली. एक आपल्या कामाने स्वतंत्र असा ठसा निर्माण केला. निजाम सर एक प्रसन्न व्यक्तिमत्व सोबतच विद्वत्ता अर्थातच अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व. निजाम सरांनी अजीम कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थ्यांना एक वेगळी शिस्त लावण्याचे. शैक्षणिक कामात शिस्तबद्धपण. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे विद्यार्थी या नात्याने वर्गात उपस्थित म्हणजे अनियमितता हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्लक्षित असा महत्त्वाचा प्रश्न. ग्रामीण भागात शैक्षणिक वातावरण टिकून ठेवणे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्ट्या आवड निर्माण करून एकूणच विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढ आणि. 

ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत असताना ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासा अर्थातच अध्ययनामध्ये गोडी निर्माण करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे हे मोठे आव्हान निजाम सरांनी स्वीकारले. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ करून दाखविली आहे. प्राचार्य निजाम सरांनी जेव्हा अजून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली.. त्यावेळेस त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करून वर्गात नेहमीच उपस्थिती. या दोन बाबी अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाच्या होत्या. प्राचार्य सरांना हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्राचार्य पै. हाजी नवाबुद्दीन साहेब शेख यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली प्राचार्य निजाम सरांन मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एन बी सर यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि एकूणच अल्पसंख्यांकसह इतर हि. समाजातील अपेक्षित गरीब विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीच्या. शैक्षणिक उन्नतीसाठी मोलाचे नियोजनबद्ध प्रयत्न केले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजात शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलांपेक्षा मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते आज हे मुस्लिम समाजात मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. बच्चो को पढाओ. बेटियों को पढाओ. कुछ बनो. खुद 

अपना रास्ता तयार करो.बनावो. असे ते मुस्लिम समाजातील मुला मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी विशेष लक्ष दिले .हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ओसा .लातूर .याकतपूर.. तसेच घारगाव तालुका कळब येथील आपल्या शाळा आणि महाविद्यालयात फक्त मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्मातील उपेक्षित वंचित कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या.मुला मुलींना शिक्षणाचे द्वार उघडून दिले. शैक्षणिक मुक्त द्वार निर्माण. केले.

 मोकळे केले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजात घराच्या बाहेर पडणे मुलींना अत्यंत कठीण .मात्र नवाब साहेबांनी मुस्लिम समाजातील मुलींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून दिला आणि शिक्षण घेतल्या विना आपली प्रगती होणार नाही. यासाठी मुलींनी धाडसाने शिक्षणासाठी घराबाहेर पडावे शिक्षण घ्यावे यासाठी ते सतत लक्ष देऊन असं त. शिक्षक वृंदांच्या जेव्हा औसा येथील संस्थेच्या मुख्यालयात शिक्षक वृंदांच्याबैठका होत असत. तेव्हा.साहेब शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विशेष करून मुलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या एकूणच त्यांना सुरक्षितता लाभावी .त्यांनी शाळा कॉलेजमध्ये यावे .शिक्षण घ्यावे .यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक.वातावरण निर्मिती करायला हवी .त्यांना सुरक्षित.ता. वाटायला हवी. यासाठी साहेब शिक्षकांना सक्त ताकीद घेत असत.

निजाम सर एक स्वभावाचे. अभ्यासू व्यक्तिमत्व .

औसासारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थेत प्राचार्य पदाची जबाबदारी पार पाडणे एवढेच भूमिका नव्हती. किंवा नाही .तर प्राचार्य पदाच्या भूमिकेतून केवळ प्रशासकीय सुधारणा यांना वाव देऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे मोलाचं चे प्रयत्न प्राचार्य निजाम सरांनी केले आहेत.


आदरणीय प्राचार्य निजम सर सेवानिवृत्त झाले .यावर आमचा अद्यापही विश्वास बसत नाही. एक

तर निजाम सरांचे व्यक्तिमत्व. विद्यार्थी प्रिय शिस्तप्रिय (personality)अर्थातच व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रात.परंपरेला साजेशे .आणि सोबतच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रशासकीय गतिमानता आणले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची कार्यपद्धती सर्वांच्या लक्षात राहील. असेच त्यांनी शैक्षणिक कार्य प्रशासकीय कार्य केले आहे.


प्राचार्य निजाम सर सेवानिवृत्त झाले. गोष्टीवर आमचा अद्यापही विश्वास बसत नाही. त्यांनी विद्यालय त्यांचे प्रशासकीय तसेच शैक्षणिक अध्यापन आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे मोलाचे.आहेत. प्राचार्य सर सेवानिवृत्त झाले आहेत. तरीही त्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रशासकीय अनुभवा ची संस्थेला आगामी काळात हे गरज आहे. त्यांनी शैक्षणिक प्रगतीच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून घालून दिलेले विविध सुधारणा सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या मध्ये शैक्षणिक सुधारणा नेहमीच वर्गात उपस्थिती. याशिवाय विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी शेती व्यवसायाशी बांधील असल्यामुळे त्यांना नियमितपणे वर्गात उपस्थित राहणे अभ्यास करणे. कठीण असते . तरीही निजाम सरांनी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व अडचणी समस्या जाणून घेऊन त्याची सोडू वणुक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्याशिवाय निवृत्तीनंतर त्यांच्या पदावर इतर माननीय प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली असेलही मात्र. आगामी काळात एकूणच हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी आणि अजीम कनिष्ठ महाविद्यालय आणि संस्थे अंतर्गत येथे ठिकाणी कार्यरत असलेले शाळा महाविद्यालय. त्यांच्या प्रगतीसाठी आगामी काळाची प्राचार्य निजाम सरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. म्हणूनच आम्हाला असे वाटते की आगामी काळातहि ज्प्राचार्य निजामसरांना संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकारी संचालक म्हणून काम करण्याची संधी द्यायला हवी. संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे . मोलाचे आहे.. प्राचार्य निजाम सरांनी आपल्या कार्यातून शैक्षणिक योगदान.शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या वाटचालीत एक आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे त्यांच्या कार्याची आगामी काळात ही शैक्षणिक क्षेत्राला संस्थेला गरज आहे हे लक्षात घेऊन प्राचार्य निजाम सरांना आगामी काळात ही संस्थे अंतर्गत पूर्णवेळ कार्यकारी संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळायला हवी असे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांना वाटते. आचार्य निजाम सरांना आगामी सेवानिवृत्ती काळातही आरोग्य लाभावे सुख समाधान लाभावे अशी प्रार्थना करूया. !!तुर्त.एवढे पुरे !

विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 19 72 68

 

Post a Comment

0 Comments