शेतकऱ्यांना राज्य सरकार समाधानकारक मदत दिवाळीपूर्वी देण्यात फक्त पाच हजार रुपये असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्धा दिलासा आणि अर्धी निराशा झाली आहे .

 शेतकऱ्यांना  राज्य सरकार समाधानकारक मदत दिवाळीपूर्वी देण्यात फक्त पाच हजार रुपये असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्धा दिलासा आणि अर्धी निराशा झाली आहे .



राज्यातील  दुष्काळग्रस्त विशेष करून मराठवाडा विभागातील दुष्काळग्रस्त. शेतकऱ्यांना राज्य सरकारने सुरुवातीला मानसिक दिलासा भरपूर दिला मात्र आता ज्यावेळेस या शेतकऱ्यांना आगामी दिवाळी दसरा या मोठ्या सणाच्य तोंडावर राज्य सरकारने आर्थिक दिलासा देताना मात्र हात आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. राज्याचे कर्तव्यतत्पर धडाडीचे अभ्यासू मुख्यमंत्री ना देवेंद्रजी अर्थात देवा भाऊ फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा शेत शिवारात बांधावर येऊन मागील महिन्यात शेतकऱ्यांना मानसिक दृष्ट्या चांगला दिलासा दिला आणि शेतकरी बांधवांना दुष्काळामुळे झालेल्या नुकसानी आणि आगामी दसरा दवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आपल्या लेकीला वाळीना दिवाळीच्या सणाला आणायचे कसे त्यांना वर्षाकाठी करण्यात येणारा कपडेलते साजरा करणे कठीण दिसते. एकतर मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष शेठ शिवारातील शेतकरी बांधवांचे पाचशे रुपये सोन्याची प्रयत्न केले. शेतकरी माता भगिनींनी मुख्यमंत्री महोदयांना देवा भाऊ हे आपले आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत असे मनस्वी स्वीकारली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने अंतकरणातून देव भाऊंच्या खांद्यावर डोके ठेवून मुखास ऋण मोकळी वाट करून दिली होती. हे सत्य आगामी काळात हे केव्हाच न करतायेणार नाही. राज्यातील सर्व स्तरातील जनतेमध्ये एवढा मोठा आत्मविश्वास प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण करण्याचे फार मोठे आश्वासक कार्य राज्य सरकारकडून होत आहे म्हणूनच अधोरेखित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांच्या अंतकरणात आपल्या दुःख वेदना उघड केल्या आहेत. आणि मग काही दिवसानंतर मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे आजच प्रसार माध्यमाचे बोलत असताना विशेष करून प्रसार भारतीच्या सह्याद्री वाहिनीवर बोलताना त्यांनी आगामी दिवाळी सणाच्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्याच्या दिनांक खात्यावर फक्त पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पाच हजार रुपयाचे शेतकरी बांधवाकडून स्वागत करण्यात येईल असले तरही

 देवा भाऊंनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे नियम अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मी राज्य सरकार समाधानकारक मदत दिवाळीपूर्वी देण्यात असे म्हटले होते मात्र आज त्यांनी फक्त पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्धा दिलासा आणि अर्धी निराशा झाली आहे . राज्यात दुष्काळामुळे कृषी उत्पन्न प्रचंड प्रमाणात घट झाली आहे हे खरे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत विविध करो रूपाने विशेष करून जीएसटी च्या माध्यमातून

 फार मोठ्या प्रमाणात आर्थिक. रक्कम केंद्र सरकारकडून राज्याला मोठ्या प्रमाणात. आर्थिक वाटा.मिळत असते. याशिवाय विविध करो रूपाने मोठे आर्थिक उत्पन्न राज्याच्या तिजोरीत येत असते. दुष्काळ काही प्रत्येक वर्षी पडत नाही. असा अधून मधून दुष्काळ झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या खुल्या मनाने मोठ्या हाताने आर्थिक मदत करायला हवी. सरकारने केलेली आर्थिक मदत शेतकरी बांधव कधी वसरत नाहीत

. हे लक्षात घेऊन दुष्काळग्रस्तशेतकऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळग्रस्त शेतशिवाराच्या पाहणीच्या वेळी म्हटल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी किमान सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंधरा हजार रुपये जमा करायला हवे. राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे आम्ही चाचक नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. असा दिलासा दिला होता. विशेष म्हणजे राज्य सरकारने मराठवाडा विभागात दुष्काळी जाहीर केल्यानंतर राज्यातील इतर भागातील जेके अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकरी सुद्धा मदतीची मागणी करत आहेत. परिणामी त्यांनाही मदत देण्यासाठी सरकारने आमच्या मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये एवढी कमी रक्कम देण्यात येत असेल. प्रतिक्रिया जाणकाराकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री महोदय राज्यातील कोणत्या चे भागातील शेतकऱ्यांना जनतेला नाराज करू इच्छित नाहीत. असे असे सरकारच्या निर्णयावरून दिसून येत आहे. सर्वांना खुश करत असताना खरेच मराठवाड्यात न भूतो न भविष्यती असा महा दुष्काळ पडला आहे. खेड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असताना सरकारने गांभीर्यपूर्वक. विचार करून निर्णय द्यायला हवा.. आज सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येक बँक खात्यावर पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी जमा करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे .यामुळे दुष्काळ ग्रस्त.शेतकरी बांधवात अर्धी निराशा अर्धे जेवण होईल . अशीच आमची भावना.अवस्था झाल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. आजच मुख्यमंत्री महोदयांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दोन हजार रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येत असल्याचे घोषित केले त्यांचे आपण स्वागत करूया. त्यासोबतच आणि या स्तंभात म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणी नाही दिवाळी भेट म्हणून पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. लाडक्या बहिणील प्रतिमा 1500 रुपये

 देण्यात येत असतात. दुष्काळामुळे.लाडक्य वहिनी त्रस्त झालेल्या आहेत. .त्यांनाही आता ही दिवाळी भेट म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत .अशी मागणी लाडक्या बहिणीकडून करण्यात येत आहे. राज्य सरकार सुरुवातीला आर्थिक मदतीची जी घोषणा करते त्याच्या 50 टक्के सुद्धा रक्कम नंतर प्रत्यक्षात बँक खात्यावर येत नाही .असेच आज मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळग्रस्तांच्या बाबतीत जाहीर केलेल्या मदतीवरून दिसून येत आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनाहि  दिवाळीसाठी पाच हजार बोनस मागणी केली तरीही राज्य सरकार या 5000 पैकी किती रक्कम मिळेल किंवा तीन हजार रुपये तरी लाडका बहिणींना दिवाळी भेट म्हणून मिळायला हवी. राज्य सरकारकडे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग मोठ्या प्रमाणात आहेत. राज्य सरकारने अशा या दुष्काळाच्या संकट काळात शेतकरी बांधवांना .लाडक्या बहिणींना आर्थिक मदत देत असताना आपला हात हा आखडता घेऊ नये .तसेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना यानिमित्ताने अशी नम्र.विनंती करत आहोत की.

 सरकारने राज्य सरकारने सरकारी अधिकारी कर्मचारी निमशासकीय अधिकारी कर्मचारी.आणि विधिमंडळाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य अर्थात सर्व लोकप्रतिनिधी यांनी.लोकसभेचे राज्यसभेचे खासदार संसद सदस्य कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाचे सर्व सदस्य अशा सर्वांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी किमान एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात यावे .आणि राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पुढे यायला हवे. स्वतःहून .असे आम्हाला प्रामाणिक पत्रकारितेला वाटते .तूर्तास एवढे पुरे.

विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 19 72 68.

Post a Comment

0 Comments