दुष्काळ आणि महागाईमुळे लाडक्या बहिणी त्रस्त आहेत. लाडक्या बहिणींना दिवाळी भेट दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये यांच्या बँक खात्यावर आगामी दिवाळीपूर्या जमा करण्यात यावे.
दुष्काळ आणि महागाईमुळे लाडक्या बहिणी त्रस्त आहेत. लाडक्या बहिणींना दिवाळी भेट दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये यांच्या बँक खात्यावर आगामी दिवाळीपूर्या जमा करण्यात यावे.या.वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. लाडक्या बहिणी आर्थिक अडचणी सापडलेले आहे. लाडक्या वहिनी ग्रामीण असो की शहरी सर्वच लाडक्या बहिणी यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थितीत सापडलेले आहे त्यांना अधिकाधिक आर्थिक आधार देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. दुष्काळग्रस्त दुसरी बाब म्हणजे महागाई वाढत आहे राज्य सरकार लाडक्या बहिणींना प्रति महिना हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा करत आहे. वर अधोरेखित केल्याप्रमाणे लाडक्या बहिणी ग्रामीण असो की शहरी सर्व बहिणी आर्थिक संकटात सापडले आहेत. सर्वच लाडक्या बहिणींना आज आम्ही दिवाळी बोनस म्हणून दिवाळी भेट म्हणून भावाकडून अर्थातच राज्याचे कर्तव्यतत पण मुख्यमंत्री ना. देवा भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावशिंदे उपमुख्यमंत्री महोदया श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी लाडका बहिणीसाठी आगामी दिवाळी बोनस दिवाळी भेट म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत.
दुष्काळ आणि महागाई या दोन संकटात लाडक्या बहिणी यावर्षी सापडले आहेत. राज्य सरकार लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये देते देत आहे . याबद्दल लाडक्या बहिणीकडून त्यांच्या वतीने आम्ही आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि आगामी दिवाळी भेटीची विनम्र विनंती करत आहोत. आपण लाडका बहिणींना प्रतिम हा 1500 रुपये देत आहात. आता आपण आपल्या लाडक्या बहिणीचा प्राकृतिक तुंबाचा प्रतिमा हा खर्च साधारणपणे किती होत आहे हे थोडक्यात पाहूया. प्रतिमा गॅस सिलेंडर एक हजार रुपये. दूध एक हजार पाचशे रुपये. भाजीपाला तर त्याचे भाव गगनाला घडत आहे. भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहे. श्री दुर्गादेवी नवरात्र महोत्सव आणि त्यानंतर लागलीच दिवाळी हा सण येत आहे. भाजीपाला मिळणे जरा पास हत आहे. ग्रामीण भागात सुमारे तीनशे रुपये किलो याप्रमाणे भाजीपाला विकला जात आहे . राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लागवडीखालील क्षेत्राला दुष्काळाच्या फटका बसला आहे. या भागात सर्वच पिक्यांनी भाजीपाल्याचे तर नाव काढायला नको. आता खऱ्या अर्थाने राज्य सरकारने राज्यातील या भागात किंवा शेजारच्या राज्यातील ज्या ठिकाणी भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तेथून आयात करून आवश्यक तर शासन मान्य रास्त भाव दुकानातून किंवा वेगळी यंत्रणा तात्पुरते उभे करून भाजीपाल्याचे वितरण स्वस्त दरात करण्यात यावे. आता पुनश्च लाडक्या बहिणीचा प्रतिमा खर्च किती आहे ते पाहूया.
गॅस सिलेंडर 1000 रुपये. दूध दोन हजार रुपये. भाजीपाला 1500 रुपये. किराणा सामान दोन हजार रुपये. दवाखाना औषध पाणी दोन हजार रुपये.. पाहुणे रावळे येणार जाणार. खर्च साधारणपणे दीड हजार रुपये. आज दवाखान्याचा औषध पाहण्याचा खर्च वाढीवस्ती गाव खेडे शहर महानगर पर्यंत आवश्यक झाला आहे. ग्रामीण भागातील आपण येऊन पाहावे. घराघरात बीपी शुगरचे पेशंट आहेत. वृद्ध मंडळी यांना प्रति महिना दोन हजार रुपयाची कमीत कमी औषध पाण्यावर खर्च करावे लागतात. विद्यार्थ्यांची परीक्षा फी शुल्क राज्य सरकारने माफ केले आहे याबाबत ही आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहोत. महत्वाची बाब म्हणजे मराठवाड्यातील शेकडे विद्यार्थी विद्येच्या माहेर नगरात पुणे येथे स्पर्धा परीक्षा देत आहेत ही सर्व विद्यार्थी लेखन गरीब घरातील आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहेत त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती आहे. एमपीएससी यूपीएससी. श्री ये सी एम ए. सी एस. अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी ही तरुण मंडळी पुणे येथे राहत आहेत. अत्यंत तुटपुंज आर्थिक तरतुदी ते आपले जीवन व्यतीतकरत आहेत. अभ्यास करत आहेत. यापैकी बऱ्याचश्या अभ्यास करण्यासाठी वेळेवर शैक्षणिक साहित्य स्पर्धा परीक्षांची पुस्तके रजिस्टर सह शैक्षणिक साहित्य कोचिंग क्लासेस हे तर त्यांना शक्यच नाही ते मुलं रात्री दिवस लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहे. या मुलांची घरची परिस्थिती अत्यंत वेताची आहे या बाबीच आहे मुख्यमंत्री महोदय ना. देवा भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद कितपत करणे शक्य आहे ते करण्यात यावी. केवळ रिक्षा शुल्क माफ करून भागणार नाही. आगामी एक वर्ष या आर्थिक तरतुदी आपणास कायम ठेवावा लागणार आहेत अंमलबजावणी करावी लागणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आवश्यक आहे
राज्य सरकार सर्वांनाच दिवाळीसाठी अनुग्रह अनुदान अर्थात बोनस देत असते. ते द्यायला हवे. वर अधोरेखित केल्याप्रमाणे लाडक्या बहिणी त्यावर्षी दुष्काळाच्या खाईत सापडल्यामुळे आर्थिक दृष्ट्या अत्यंत अडचणीत आलेले आहेत. राज्य सरकारने प्रतिमहा आर्थिक अनुदानासबत
दिवाळी बोलण्यास म्हणून लाडक्या बहिणींना 5000 रुपये आगामी दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. वर्तमान दुष्काळ महागाई आर्थिक संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने लाडका बहिणींना आगामी दिवाळीसाठी पाच हजार रुपये दिवाळी भेट म्हणून घेण्यात यावी. अशी मागणी लाडक्या बहिणीकडून मग त्या लाडक्या बहिणी ग्रामीण असो शहरी असो सर्व बहिणींना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस लाडक्या बहिणींना भेट म्हणून यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावीअशी मागणी लाडक्या बहिणीकडून करण्यात येत आहे. तुर्त एवढे पुरे.
विलास कुलकर्णी.
ज्येष्ठ पत्रकार.
95 52 19 72 68.

0 Comments