उस्मानाबाद शहर, येथे,शिधापत्रिका दुरुस्ती सम्बन्धी आज शिबीर उद्धघाटन करण्यात आले
त्या प्रसंगि जिल्हा अधिकारी कौसतुभ दिवेगावकर शिवसेना आमदार कैलाश पाटील साहेब, पुरवठा साहयक केलुरकर साहेब, व मंडळ अधिकारी यु.एन.देशपांडे, तलाठी ए.बी.पवार, श्रीमती. ए.डी. निंबाळकर, एस.बी.निंबाळकर,अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा),सी.के. बारटक्के, टी.बी.कांदे, एस.ए सरगुले, व सर्व राशन दुकान प्रमुख उपस्थित होते, त्या प्रसंगी आमदार कैलाश पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केलेव प्रलंमबीत राशन कार्ड वितरण करन्यात आले.
0 Comments