शिधापत्रिका दुरुस्ती सम्बन्धी आज शिबीर आयोजकच गायब


 

शिधापत्रिका दुरुस्ती सम्बन्धी आज शिबीर आयोजकच गायब


शिधापत्रिका दुरुस्ती सम्बन्धी आज शिबीर 10 ते 1 दरम्यान होनार आहे तरी महसुल विभाग 10-40 मिनिटे झाली तरी आध्यप कोन्ही उपस्थित नाही म्हसुल विभाग उस्मानाबाद, उघडल नाही, शिबीर लाभ घेनारे वाट पाहत उभे, कधी सुरू होइल एकमेकास विचार पुस,,


Post a Comment

0 Comments