राजू पाटील, मनोगत,रिंगन लाइव आणि विलास कुलकर्णी

 झाले बहु होतील ही बहु

परी या सम हाच!!" 




दैनिक मनोगत प्रतिष्ठान यांच्यावतीने मागील सुमारे 35 वर्ष समाजातील सर्व क्षेत्रातील कर्तृत्व कोणी यशस्वी उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी शैक्षणिक सामाजिक व्यापार ज्ञानविज्ञान कला साहित्य वृत्तपत्रकारिता या सर्व क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्तींचा प्रतिष्ठानच वतीने

अशी यथोचित सन्मान करण्यात आला. रिंगण लाईव्ह मध्ये माझी न घेतलेली मुलाखत. सातत्य संयम अभ्यास आणि विशेष म्हणजे समाजातील कर्तृत्व आणि यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आपले मन खूप मोठे असावे लागते आभाळाएवढे. ते दैनिक मनोगत प्रतिष्ठान आणि नुकतेच कार्यनवाहीत झालेले रिंगण लाईव्ह चॅनेल. हे यशस्वी तेचे एक सुंदर प्रतीक. राज्यात अनेक कला महोत्सव झाले आणि काळाच्या ओघात ते बंदही पडले. काही जणांनी मनोवृत्ती नकल केली नकली टिकली नाही. म्हणूनच झालेही बहु होतील ही बहु परंतु या समाज!!दैनिक मनोगत समाजातील अन्य अत्याचार या विरोधात रिंगणच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला तर यामधूनही जणांचे कौतुक झाले. विशेष म्हणजे सातत्य ठेवून कार्यरत राहणे एक व्रत असते ते व्रत कठीण असते थोडक्यात आपण म्हणतो की तसे सतीचे वाहन किंवा पदराखालील दिवा या दोन बाबी बोल सांभाळणे कठीण असली तरी अभ्यास संयमी  व्यक्तीला त्या शक्ती नसते आमची परममित्र ज्येष्ठ पत्रकार ते आणि आम्ही एक औसा येतील पाच सहा जण ज्येष्ठ पत्रकार आहोत श्रीमान विजयकुमार जी बोरफळे संजय जी सगरे रमेश दुरुगकर दैनिक गुरुधरम् चे संपादक स्व. हंचाटे अशी आम्ही पाच-सहा जण औसा पत्रकार संघाचे प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष श्री आदरणीयसंजयजी सगरे यांनी वृत्तपत्रकारिता केली आजही करत आहोत आमचीच कांडी आमची पेन आमचाच का गं आमचं डोकं वापरून साक्षात सायकल वरून पत्रकारिता केली परंतु आमच्या या प्रश्नाची जा जाणीव राज्य सरकारला येत नाही जाग येत नाही हे आमचे दुर्दैव . जेष्ट पत्रकार चे सेवा निवृत्ती प्रश्नकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीं सग़रे यांनी आमदार अभिमन्यु पवार यांचा वाढिवसानिमित्त मागिल चार वर्षांपू्वी झालेल्या समारंभात आमदार सहेबांचे लक्ष वेधले होते तसेच मी स्व्तःहि राज्यचे मुख्यमन्त्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत आहे. अद्याप कार्यवाही होत नाही आमच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे असे वाटत आहे असे म्हणण्यास निश्चितच वाव आहे या बाबीकडे आमदार अभिमन्यूभाऊ पवार यांनी लक्ष घळणे आवश्यक आहे मी जनतेचे मुखपत्र अर्थात दैनिक गुणधर्म हे पत्र महर्षी स्व नाना हंचाटेयांनी  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही मूलभूत साधनसामग्री आर्थिक आधार नसताना वृत्तपत्र सुरू केले आज त्या वृत्तपत्राचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे औसा वृत्तपत्रकारितेचा पाया घालण्यामध्ये नानांसह औसा येथील स्व. चंद्रशेखर भाऊ राजट्टे यांचा सिंहाचा वाटा आहे यांनी दैनिक मनोगत ची सुरुवात केली यांनाही अनंत अडचणीचा सामना करावा लागला त्यांच्यासोबत संपादक राजू पाटील राजू शंकररावजी पाटील यांनीही हे इ इंद्रधनुष्य तेवढ्याच ताकदीने त्यांनी पेलले आहे .  दादाराचट्टे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे . मनोगत ने उत्तुंग भरारी घेतली आहे आता  त्यांचे अर्थातच राजू पाटील मनोगत मध्ये रिंगण सत्रात अनेकांना रिंगणात आणून त्यांची धुलाई करत असत त्याच पद्धतीने त्यांनी रिंगण लाईव्ह हे चॅनल सुरू केले आहे तेही अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे निमित्त म्हणजे आमच्या परममित्र ला मध्यम व लघु पत्र संघटनेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे याबद्दल आम्ही आमचे परममित्र राजीव शंकररावजी पाटील यांचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन करीत आहोत त्यांना आमच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा राजू पाटील यांनी अत्यंत सडेतोड पत्रकारिता केली करत आहेत हीच त्यांची खासियत रिंगणात आणून एकेकाला जोडपून काढणे आणि सत्य काय तेच त्यांच्याकडून वधून घेणे हे केवळ आणि केवळ रिंगण कारणा जमते. म्हणूनच मी म्हणेन की झाले बहु होतील ही बहु परंतु या समहास कारण प्रत्येकाचे एक स्वतंत्र वैशिष्ट असते त्याप्रमाणेच राजू पाटील यांचे एक सडेतोडपणा खंबीरपणा आपले मत मांडणे ते मांडत आले आहेत आता रिंगण लाईव्ह बद्दल थोडेसे बोलावेसे वाटते या ठिकाणी त्यांनी रिंगण लाईव्ह ची सुरुवात केली आणि अर्थातच पहिली मुलाखत माझी घेण्याचे त्यांनी निश्चित केले होते मात्र असे झाले की तारीख व वेळ मला अचानक मिळाल्यामुळे मी तेथे उपस्थित राहू शकलो नाही असू द्या चूक दुरुस्त करता येईल केव्हा तरी तेच दुरुस्त करून घेतील मी नित्य नियमित प्रमाणे श्रीक्षेत्र गाणगापूरला एसटीने जात होतो आळंद च्या पुढे गाडी मध्ये जात असताना अचानक श्रीयुत राजू पाटील साहेबांचा मला फोन आला विलासराव कुठे आहात आज आपली तीन वाजता मुलाखत आहे मी म्हटले सर अवघड झाले मी श्री गुरुदेव दत्तात्रय यांच्या नियमित वारीला निघालो आहे मी एसटीत आहे क्षमा करावी सरांनी फोन ठेवला आणि मलाही खंत राहून गेली आहे असो त्यानंतर माझ्या ऐवजी  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय स्वातंत्र्यसेनानी  बाबा ठेशे यांचे  सुपुत्र श्रीमान सुरेश अप्पा ठेशे यांची मुलाखत प्रसारी झाली त्याबद्दल आम्हाला समाधान आहेच त्यांचे कार्य मोठे आहे त्यांनी केवळ व्यापार केला नाही तर अगदी प्रेमाने भुकेल्या माणसाच्या पोटात सुखाचे दोन घास दिले आहेत हे मान्यच करावे लागेल ते केवळ व्यापार करत नाहीत तर त्यांनी या माध्यमातून माणुसकीची जोत तेवत  ठेवली आहे हे काम खूप मोठे आहे हे मान्यच करावे लागेल हे सर्वांना जमेल असे नाही वाचक म्हणतील रिंगण लाईव्ह च दैनिक मनोगतचे संपादक यांना पुरस्कार मिळाला जीवनगौरव आणि आपण विषयांतर करत आहात आवश्यक असते तरच त्याला लेखन म्हणता येईल सतत रुलळेला पायवाटे वरून पाट्या टाकने म्हणजे पत्रकारिता नव्हे पत्रकारिता आहे सतत आणि सतत नव्या वाटा निर्माण करते आणि इतरांनाही त्यावरून चालण्याची प्रेरणा देते त्यालाच पत्रकारिता म्हणतात केवळ पाटा टाकले एव नव्हे मागील चाळीस वर्षे पाटील सर पत्रकारिता करीत  आहेत आता त्यासोबतच चॅनेलच्या क्षेत्रातून त्यांनी अवघा महाराष्ट्र दणाणून  सोडला आहे केवळ दैनिक नव्हे तर मनोगत प्रतिष्ठान च्या माध्यमातून समाजातील गुणवान यशस्वी कर्तृत्वशील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान मनोगत ने केला आहे समाजातील बुद्धिजीवि व्यापारी कलामन साहित्यिक सर्व क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा मनोगतने नेहमीच गौरव केला आहे त्यांना सन्मानित केले आहे त्यांना स्थान मिळवून दिले आहे हा वेगळा स्वतंत्र विषय आहे  यानंतर  विस्तृतपणे आढावा घेता येईल आम्हा घरी शब्दाची धन शब्दांची रत्ने. याप्रमाणे आहे.पुनश्च राजू शंकररावजी पाटील यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करूया.!!तूर्त एवढे पुरे 




विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 1972 68

Post a Comment

0 Comments