*राज्यातील विद्यापीठे महाविद्यालये,तसेच तंत्रनिकेतने१ फेब्रुवारी २०२२ पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू
*अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद/ राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संबंधित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने यामधील नियमित वर्ग १ फेब्रुवारी २०२२ पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी चर्चा करून विद्यापीठ-महाविद्यालये सुरु करण्यात येतील. कोविड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, तर इतरांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.
0 Comments