शेळकबाव हायस्कूलमध्ये महात्मा गांधींना अभिवादन
सांगली:प्रतिनिधी
कडेगांव तालुक्यातील डोंगराई विकास संस्था कडेपूर संचलित शेळकबाव हायस्कूल, शेळकबाव मध्ये महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन सांगली जिल्ह्याचे क्रीडाधिकारी तानाजी मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेळकबाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकम, तात्यासाहेब कांबळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
फोटो ओळ:शेळकबाव (ता.कडेगाव) येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
0 Comments