*सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*
*उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC ) परीक्षेस आज पासून सुरुवात राज्यातील दोन वर्षांपासून ऑफलाइन परीक्षेपासून वंचित असणारे विद्यार्थी आपले नशीब अजमवणार*
कोविड महामारी च्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून विद्यार्थी चे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे उच्च माध्यमिक शाळा ची ऑफलाईन की ऑनलाइन परीक्षा होणार यावरती भरपूर मतमतांतरे झाली अखेर ऑफलाईन परीक्षा घेणावर शिक्कामोर्तब झाला आणि आज पासून ही परीक्षा सुरू झाली विद्यार्थी च्या शैक्षणिक करिअर मध्ये या परीक्षा ला अन्यन साधारण महत्व आहे विद्यार्थी च्या आयुष्यात या परीक्षेमुळे वेगळी कलाटणी मिळते
0 Comments