महाराष्ट्र रिपोर्टर बातमीची दखल घेत कोतीज ता कडेगाव येथील मुख्याध्यापक ला कारणे दाखवा नोटीस बजावत असलयाची माहिती गट शिक्षणा अधिकारी अनिस नाईक वडी यांनी दिली*

 *सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*

 *महाराष्ट्र रिपोर्टर बातमीची दखल घेत कोतीज ता कडेगाव येथील मुख्याध्यापक ला कारणे दाखवा नोटीस बजावत असलयाची माहिती गट शिक्षणा अधिकारी अनिस नाईक वडी यांनी दिली*





कोतीज ता कडेगाव येथील मग्रूर मुख्याध्यापक शिवाजी मोहिते याच्या कारभारावर ग्रामस्थांनी ताशेरे ओढले होते याबाबत विचारणा करायला गेलेल्या पत्रकारांना ही त्यांनी उर्मट व अरेरावी ची भाषा केली होती याबाबत महाराष्ट्र रिपोर्टर ने बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमी ची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी यांनी संबंधित मुख्यापक याच्या विरुद्ध चौकशी सुरू केली असल्याचे पत्रकारांना सांगितले बातमी प्रसिद्ध होता च मुख्याध्यापक च्या भ्रष्टाचार चा पाडा ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी वाचायला सुरुवात केली त्यामुळे या चौकशी त सर्व काही सत्य बाहेर येईल यात काहीही शँका नाही 

याअगोदर शाळे कडे न फिरकणारे मुख्यापक आज मात्र चौकशी च्या भीतीने आपल्या पत्नी सह सकाळी आठ वाजता शाळेत हजर होते व महत्वाचे कागदपत्रे घेऊन पुन्हा दौऱ्यावर गेले त्यामुळे यात मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी ग्रामस्थांच्या मधून चर्चा सुरू आहे तर हे महाशय शाळेत असताना झोपत असल्याचे विद्यार्थ्यांकडून समजते

Post a Comment

0 Comments