शेतकरी च्या जन्माला कधी येणार नाही* म्हणत शेतकरी ची आत्महत्या: विष प्राशन करत असताना काय म्हणाला तरुण...!

विष पिऊन युवक शेतकरी ची आत्महत्या, विज् तोड्नी प्रकरण विष पिताना चा विडीओ झाला वायरल,* युवक पंढरपुर चा युवक ची आत्महत्या कारण सरकार शेतकारी च्या सोबत नाही,

ब्रेकिंग,*शेतकरी च्या जन्माला कधी येणार नाही* म्हणत शेतकरी ची आत्महत्या: विष प्राशन करत असताना काय म्हणाला तरुण...!






शेतकऱ्याच्या जन्माला परत कधी येणार नाही म्हणत पंढरपूर मध्ये तरुणाची आत्महत्या पंढरपूर मध्ये तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, जन्माला परत कधी येणार नाही म्हणत व्हिडिओ चित्रित करून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली या तरुणाचा व्हिडिओ माऊली भाऊ हळण या नावाच्या फेसबुक वरून शेअर करण्यात आला हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की वीज तोडण्याचा पंढरपूर तालुक्यात पहिला पहिली सरकारच्या धोरणाला कंटाळून वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून असे म्हणत परत शेतकरी जन्माला येणार नाही, असे म्हणत सूरज जाधव याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Post a Comment

0 Comments