कोण होते हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी(र. अ) इतिहास जनजागृती रैली


कोण होते हजरत ख्वाजा शमशोद्दीन

 गाजी(र. अ)

             इतिहास जनजागृती रैली











आज उस्मानाबाद शहरात मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू शाळेतर्फे इतिहास जनजागृती रैली आयोजित करण्यात आली होती,

उस्मानाबाद येथील प्रसिध्द सुफी हजरत ख्वाजा शमशोद्दीन यांचा इतिहास आणी त्यांची शिकवण हे जनसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशासाठी रैलीचे आयोजन करण्यात आले होते,

मौलाना अबुल कलाम शाळा पासून दरगाह हजरत ख्वाजा शमशोद्दीन (र. अ) येथे रैलीचे समारोपण करण्यात आले,

दरगाह येथे प्रमुख मुफ्ती अफजल नीजामी यांनी तसेच शाळेचे संस्थापक हाफीज अलीमोद्दीन यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅक्टर दिग्गज दापके,काँग्रस पक्षाचे युवकाध्यक्ष अग्निवेश शिंदे,प्रशांत

 नानासाहेब पाटील,अॅडवोकेट जावेद काजी,नगरसेवक निजामोद्दीन(बाबा)मुजावर,पत्रकार विनोद बाकले,तौफीक काजी व आरेफ मुजावर उपस्थित होते.

आपला विशवासू:

*मौलाना अलीमोद्दीन*

Post a Comment

0 Comments