औसा येथे त्रैभाषिक कवी संमेलन संपन्न

 औसा येथे त्रैभाषिक कवी संमेलन संपन्न














औसा मज़हरोद्दीन पटेल 

बज्मे अदबे हिंद, उर्दू कमिटी आणि मुस्लिम समाज शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने औसा येथील सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात घेण्यात आलेल्या महेफीले मुशायरा अर्थात  त्रैभाषिक कवी संमेलन पार पडले. या त्रैभाषिक कवी संमेलनात  त्यामध्ये सोलापूरसह राज्यातील कवी योगीराज माने, डी. के. सावंत , तालीम सोलापुरी, संतोष नारायणकर, अजय पांडे, दिलीप लोभे, अँडव्होकेट हाशम पटेल, रोशन औसवी, के.टी. काझी, मोहम्मद मुस्लिम कबीर, अँडव्होकेट एकबाल शेख,जिलानी मुल्ला, आवेज सिद्दीकी, अहेमद चाऊस,हाफीज इमरानसाहब,अखतर शेख, बाळासाहेब डोंगरे, गणेश प्रसाद तिवारी,तनवीर खतीब,जोश लातूरी,या कवीनी आपल्या शैलीत रसिक श्रोतेंना मंत्रमुग्ध केले.या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अफसर शेख हे होते.तर या कार्यक्रमात मौलाना कलीमुल्लाह, अँडव्होकेट समियोद्दीन पटेल, इंजिनिअर अजहरुल्ला हाशमी,मुजाहेद शेख, अँडव्होकेट फेरोज पठाण,प्रा.मजहर कोतवाल, अँडव्होकेट वकील इनामदार, गोविंद जाधव,पी.सी पाटील, गोपाळ धानुरे, सुलेमान अफसर शेख, डॉक्टर जिलानी पटेल,हिमायत पटेल,खाजाभाई शेख,वसीम खोजन, सय्यद इम्रान,शेख बासीद,उमर पंजेशा,आदिसह व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments