नरेंद्र कुलकर्णी यांचा सन्मान..
लातूर - लातूर अर्बन को -ऑप- बँक उद्योग भवन येथे महाराष्ट्र राज्य संघ मर्यादित पुणे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांच्या वतीने जिल्हाउप निबंधक सहकारी संस्था आदेशान्वये सहकार प्रशिक्षण वसुली अधिकारी कलम १५६ संदर्भाय आयोजन करण्यात आले होते
श्री.नरेद्र कुलकर्णी सोलापूर यांनी बँक , पतसंस्था, यांच्या कर्ज वसुली बाबतीत लातूर जिल्ह्यात सहकार वसुली चळवळ उभी केली आहे त्यांचे अनमोल असे विचार कायदे व नियमावली पाहता सन्मान करण्यात आला यावेळी कोळी सर महेश कोराळे अब्दुल समद शेख सह प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
0 Comments