न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन ऐतिहासिक शहराचे नांव पुन्हा एस.टी. बसेसच्या नामफलकावर त्वरीत लावण्या यावेत अन्यथा अवमान याचिक दाखल करून एम. आय. एम. च्या वतीने तिव्र उच्चआंदोलन करण्यात येईल

  न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन ऐतिहासिक शहराचे नांव पुन्हा एस.टी. बसेसच्या नामफलकावर त्वरीत लावण्या यावेत अन्यथा अवमान याचिक दाखल करून  एम. आय. एम. च्या वतीने तिव्र उच्चआंदोलन करण्यात येईल 

आगार प्रमुख,रा.प. म. औसा आगार कडे मागणी

संदर्भ :- महाराष्ट्र शासन पत्र क्रं. जा.क्र. २०२३ / महसूल / जमा-२/कावि दि. २२/०४/२०२३.

औसा (मज़हरोद्दीन पटेल )

सविस्तर वृत असे की. शासनाद्वारे औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचे नावात बदल करण्यात आले होते. परंतु मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर शासनाच्या निर्णयास स्थगित दिली आहे. व औरंगाबाद व उस्मानाबाद या नावात कसल्याही प्रकारचे बदल न करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये निर्देश दिले आहेत.

तरी आपल्या रा.प. मंडळातर्फे औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचे नामफलक एस.टी बसेसवर बदलण्यात आलेले आहेत. तरी संदर्भीय पत्रानुसार मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन करुन ऐतासिक शहराचे नांव पुन्हा एस.टी. बसेसच्या नामफलकावर त्वरीत लावण्या यावेत अन्यथा एम. आय. एम. च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व अवमान याचिक दाखल करण्यात येइल याची नोंद घ्यावी अशी मागणी सय्यद मुजफ्फर अली इनामदार,एम.एम.एम. प्रमुख, औसा.यांनी आगार प्रमुख कडे केली आहे

Post a Comment

0 Comments