कालन गल्ली औसा येथे लॉटरी दुकानाला आग; पाच लाखांचे नुकसान औशात रविवारी रात्री ९:४५ वाजताची घटना

 .


कालन गल्ली येथील लॉटरी दुकानाला आग; पाच लाखांचे नुकसान औशात रविवारी रात्री ९:४५ वाजताची घटना







औसा: शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील भागात असलेल्या कालन गल्लीतील ऑनलाइन लॉटरी दुकानाला रविवारी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत दुकानातील साहित्याची राख झाली होती. या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली. बॅटरी, कूलर, पंखे, टेबल, खुर्च्या, पत्रे व



औशात अनेक वर्षांपासून कलीम इतर महत्वाचे साहित्य आगीच्या शब्बीर शेख हे ऑनलाइन लॉटरी भक्ष्यस्थानी पडले. दुकान चालतात. रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. त्यानंतर थोड्याच वेळात दुकानाला आग लागल्याचा त्यांना निरोप मिळाला. या आगीमध्ये दुकानातील कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, एलईडी, इन्व्हटर,


अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला. मात्र तो घटनास्थळी येईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानासोबत स्थानिक तरुण धावल्याने मोठा अनर्थ टळला.





Post a Comment

0 Comments