कासिदच्या ५० व्या वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन
सोलापुर - सोलापूरहून गेल्या ५० वर्षापासून नियमित प्रकाशित होणारे कासिद विकली या वृत पत्राचे पन्नासव्या वर्धापन विशेषांकाचे छोटेखानी प्रकाश समारंभ . उर्दू चे ज्येष्ठ पत्रकार व घुमता आईना चे संपादक मा शेख चाँद अकबर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला
कासिदचे अय्यूब नल्लामंदू यांनी आपल्या प्रस्ताविकेत कासिद विषयी माहिती देत ५० वर्षाचा इतिहास मांडले, अ . कुदूस नल्लामंदू यांनी प्रमुख पाहुणे शेख चाँद अकबर गुलबर्गा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी . सय्यद मुख्तार, मोहमद . रियाज खतीब सुलतान अख्तर यांच्या शाल हार घालून सत्कार केले
यावेळी चाँद अकबर म्हणाले एक छोटाश्या कासिदने पन्नास वर्षाचा प्रवास करून आपल्या परीने समाजात जन जागृती व राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य मोठ्या निष्ठने केले . स्वर्गीय अ लतीफ नल्लामंदू यांनी स्थापन केलेल्या कासिदची बागडोर त्यांचे सुपूत्र अय्यूब पुढे नेत कासिद ला नवे अयाम देण्याचा प्रयतन करत आहे हे अभिनंदनाची गोष्ट आहे
प्रमुख पाहुणे - म रियाज खतीब व सय्यद . मुख्तार अहमद दखनी
म्हणाले - आजच्या काळात वृतपत्र चालविणे फार कठीण काम झाले आहे परंतु कासिद चा ५० वा वर्धापन विशेषांक प्रकाशित करताना मला आनंद होत आहे , हे वृतपत्र शंभरी पूर्ण करेल अशी प्रार्थना करू या :
शेवटी कासिदचे अबरार नल्लामंदू यांनी आभार मानले
यावेळी मजहर अल्लोळी , सुलतान . शेख , मुसैब सय्यद , उपस्थित होते
.. .... . . . . ....
0 Comments