निधन वार्ता अंकुश कांबळे यांचे निधन

 निधन वार्ता

ठाणे:-मुंबई





तपसे चिंचोली  येथील रहिवासी सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले मुरलीधर कांबळे यांचे चिरंजीव अंकुश कांबळे यांचे ठाणे येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान वयाच्या 26 व्या वर्षी दिनांक 30 जून2023 रोजी वार शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच  वाजता निधन झाले त्यांच्यावर ठाणे येथील भवानी नगर येथील समशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकुश कांबळे हे प्रेस संपादक व सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे यांचे पुतणे होते यावेळी ठाणे अंबिका नगर येथील व परिसरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व पै पाहुणे यांनी कांबळे कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदवत सावरण्याची सर्वांनी हिम्मत दिली

Post a Comment

0 Comments