अब्दुलखादर मगदूम हिप्परगे यांचे निधन
औसा (प्रतिनिधी )
अब्दुलखादर मगदूम हिप्परगे वय 80
यांचे आज 6.15 वाजता वृध्दपकाळाने निधन झाले.अंत्यविधी उद्या दिनांक 7/1/ 2024 वार रविवार रोजी सकाळी.9.00वाजता मोमीन कब्रस्तान औसा येथे होईल.
ते विमा सल्लगार प्रा बी जी शेख यांचे सासरे होते

0 Comments