अशोक चव्हाण तुम्ही क्रागेंस सोडल्या मुळे नांदेडातील कांही मुस्लिम समाजास संवतत्र. पटेल जैनोदीन रावणगांवकर ,
नांदेड "अशोक चव्हाण भाजपात जाण्याचे कसलेही आश्चर्य मला वाटत नाही. कारण काँग्रेस मध्ये असताना देखील त्यांनी कधीही मुसलीम समाज हे शैक्षणिक, राजकिय, व समाजाला पुढे आणण्यासाठी भूमिका बजावली नाही.प्रस्तापित, घराणेशाही, कारखानदार नेत्यांना विचारधारा नसते त्यांना त्यांची संपत्ती सांभाळणे आणि गोळा करणे हाच एकमेव उद्देश असतो. आज पर्यंत नांदेड शहरावर चव्हाण कुंटूबाचे वर्चस्व आसताना देखील शहरातील मुस्लीम बहूल वसत्यांचा विकास व्हावा तेवढा केला नाही. आता त्यांनी कांग्रेस सोडलेल आस जाहीर केलेले आहे. त्यामुळे मुस्लीम बांधव विचार करा व आपल्या पुढील पिढीसाठी शैक्षणिक , राजकिय व आपल्या समजास प्रगती पथावर न्यावयाचे आसेल तर माझे
मुसलीम बांधव एकजुटीने शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत सामील होऊन पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत मतदान केल्यास लोकसभा, विधानसभा व महानगरपालीकेवर शिवसेनेचा ध्वज फडकल्या शिवाय रहाणार नाही " शिवसेना आल्पसंख्याक जिल्हा प्रमूख जैनोदीन पटेल रावणगांवकर
0 Comments