शिवसेनेची मशाल भाजप सरकारला जाळुन टाकणार - उद्धव ठाकरे

मुंबई महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो -
भारताचे संविधान बदलू पाहणाऱ्या दिल्लीचे तख्त मशालीने जाळून टाकणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
       हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडी निवडणुक लढवत असुन 
बेरोजगारी, महागाई, गरीबी भ्रष्टाचार विरोधी आम्ही आहोत असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments