८४ वर्षांच्या योध्द्यांने घेतल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा..

पुणे: महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार लोकशाही रक्षणासाठी हुकुमशाहीचा पाडाव करण्यासाठी ८४व्या वर्षी शरद पवारांनी पायाला भिंगरी बांधून तब्बल ५२ सभा महाराष्ट्रात घेऊन भाजप ला पळता भुई थोडी केली आहे.
   तरुणांना लाजवेल अशी स्फुर्ती उत्साह शरदचंद्र पवार यांचा प्रत्येक सभेत दिसून येत होता बारामती येथे प्रचारसभेत अंगात ताप असताना घसा बसला होता तरी त्यांनी ते जाणवू दिले नाही.
   शरद पवारांची महाराष्ट्रात सुनामी आली असुन त्यामध्ये भाजप राज्यात जमिनदोस्त होणार आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments