उस्मानाबाद धाराशिव:
संपूर्ण लक्ष लागुन राहिलेल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीत महायुती चे उमेदवार अर्चना पाटील यांना 34 टक्के मते मिळत असुन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी 63 टक्के मते मिळत आहेत निंबाळकर यांनी 3.5 ते 4 लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचे पुणे येथील रुद्र संस्थेने एक्झिट पोल वर्तवलेला आहे.
0 Comments