माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे धैर्यशिल भैय्या मोहीते पाटील 2 लाखांनी मतांनी निवडुन येणार....

माढ्यात तुतारीचा आवाज ...मोहिते पाटलांचा झंझावात



सोलापुर: 
माढा लोकसभेत महाविकास आघाडी चे उमेदवार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील विक्रमी बहुमताने निवडून येणार असल्याचे एक्झिट पोल वर्तवलेला आहे
2 लाख मतांनी भाजपचा पराभव करून निवडुन येणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments