इसमत बागवान हिचे बी.ए.एम.एस. परीक्षेत यश*

*इसमत बागवान हिचे बी.ए.एम.एस. परीक्षेत यश


सोलापूर- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. या निकालांमध्ये साई आयुर्वेदिक कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, वैराग, जि. सोलापूर येथील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यात बी.ए.एम.एस. अंतिम वर्षात शिकत असलेली इसमत जुवेद बागवान हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.  इसमत ही शिंदफळ येथील प्रगतशील शेतकरी जुवेद बागवान यांची मुलगी आहे. बी.ए.एम.एस. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल बागवान समाजात त्याचे कौतुक होत असून त्याचे हाजी खुदाबक्ष तुळजापूरे, इक्बाल बागवान, सलीम बागवान, जुबेर बागवान, सुहेल बागवान, सिंदफळ येथील जावीद बागवान, वाहिद बागवान, तेर येथील सिकंदर बागवान यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments