ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीच्या* *सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी मो. शफ़ीक़ रचभरे*

 *ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीच्या* 

*सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी मो. शफ़ीक़ रचभरे*




सोलापूर- ऑल इण्डिया हज वेलफेयर सोसायटी, खंडवाच्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा युनिटचे अध्यक्षपदी सोलापूर जिल्हा खादिमुल हुज्जाज हज कमिटीचे सदस्य म. शफीक म. हुसेन रचभरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑल इंडिया हज वेल्फेअर सोसायटीच्या महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस ओवैस अहमद घोजारिया यांच्या संमतीने आणि नाशिक झोनचे उपाध्यक्ष झाकीर अब्दुल सत्तार मणियार यांच्या शिफारशीने म. शफीक रचभरे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवडीचे घोषण ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीच्या चेअरमन मुकीत खान यांनी घोषित केले आहे.

जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी निवड झाल्या सोलापूर जिल्हा खादिमुल हुज्जाज हज कमिटीचे चेअरमन हाजी उस्मान जमादार, सचिव हाजी मैनोद्दीन शेख, हाजी युन्नूस शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे डायरेक्टर मो. इक्बाल बागबान यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments