८ वर्षा ची सय्यद अमीना फज़ले नदीम यांचा पहिला उपवास (रोजा) पुर्ण
औसा शहर प्रतिनिधी
औसा : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला असून. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून औसा शहरातील जनता स्वीट चे सय्यद फ़ज़ले मुबीन यांची ८ वर्षांची मुलगी सय्यद अमीना याने सुरू झालेल्या रोजा उपवास धरल्यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे .शहरातील सय्यद अमीना याने रोजाचा निर्धार करून शुक्रवारी पहाटे पासून उपवास धरला. दिवसभर पाणी सुद्धा न पिता उपवास सोडण्याच्या निर्धारित वेळेनंतर उपवास सोडून नमाज अदा केली.
याचा सर्वत्र कौतुक होत आहे

0 Comments