*आधुनिक लहुजी सेना यांचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन साक्षी पांडुरंग लोंढे या मुलीचे अपहरण झाले असून* संबंधित मुलीला त्यांच्या घरच्यांकडे मिळवून दया आधुनिक लहुजी सेना
अलताफ शेख, प्रतिनिधी/उस्मानाबाद,
कुमारी साक्षी पांडूरंग लोंढे वय वर्ष १७ वर्ष जात हिंदु मांग या मुलीच २५/०५/२०२१ रोजी घरातून बेपत्ता झाली आहे. तशी रितसर तक्रार आनंदनगर पोलिस ठाणे उस्मानाबाद या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये गुन्हा नोंद होऊन जवळपास १० महिने होऊन गेली आहेत. यामधील आरोपींना तात्काळ अटक झाली नाही व अद्यापपर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही. संबंधित मुलीच कुटुंबीय सतत पोलीस स्टेशनचे खेटे मारत असतात त्यांना वारंवार एकच प्रकारचे तर दिले जात आहे. आमचा तपास सुरु आहे. तरी मे. साहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पिडित कुटूंबास लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा व त्यांची मुलगी लवकरात लवकर कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात यावी.अशी मागणी आधुनिक लहुजी सेना चे
जिल्हा सचिव जि. अध्यक्ष संतोष जिल्हा संघटक संतोषभाऊ गायकवाड तालुका सचिव संदेश भाऊ कांबळे
युवा जिल्हाअध्यक्ष महेश देडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भाऊ गव्हाळे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ गव्हाळे, जिल्हा संघट्क सँतोषभाऊ, गायकवाड,तालुका सचिव संदेश भाऊ कांबले,आदि उपस्थित कार्यकर्ते ने केली आहे
0 Comments