*सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*
*कोतीज ता कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची शिकवण्याची जबाबदारी चौथी पास मावशीच्या खाद्यांवर तर मुख्याध्यापक दौऱ्यावर*
साधारण 1300 लोकवस्ती असणाऱ्या कोतीज गावामध्ये पहिले ते चौथी पर्यंत चे जिल्हा परिषदेचे वर्ग आहेत यामध्ये दोन शिक्षक असून मुख्याध्यापक म्हणून शिवाजी मोहिते नामक शिक्षक काम पाहतात तर सहशिक्षका म्हणून सूर्यवंशी मॅडम हजर आहेत मात्र मुख्याध्यापक च्या रोजच्या बाहेरच्या मिंटिंग सभा ट्रेनिंग यामुळे मास्टर शाळेत कमी अन बाहेर जादा असा फँडा निर्माण झाला आहे आधीच कोरोना ने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकमोठे नुकसान झाले आहे असे असताना मात्र हे मुख्याध्यापक महाशय भात शिजवण्याऱ्या मावशी च्या जिवा वर पहिली व तिसरीच्या वर्ग सोडून बिनदास्त बाहेर मुक्त संचार करत आहेत याविषयी पत्रकारांनी या मुख्याध्यापक ला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या कडून उर्मट उदटव बेजबाबदार पणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला गेला "माझ्या विरुध्द तुला जे काय करायचं ते कर ! एका शिक्षका शिक्षणा व्यतिरिक्त इतका काय काम असते की जे 10 - 15 दिवस शाळेत शिकवण्यासाठी येऊ शकत नाहीत मात्र या उलट एक दिवस ही जर पगार वेळेवर मिळालं नाही तर याची संघटना लगेच रस्त्यावर उतरते मग संघटनेला हे सर्व दिसत नाही काय शाळेतील सर्व कमिटी ह्या लोकांच्या तुन निवड्याच्या असतात पण या महाशय नि सर्व नियम गुंडाळून आपल्या मर्जीतील लोकांना त्यावरती घेऊन आपला मन मानी कारभार सुरू केला आहे तर आर्थिक व्यवहार ची बोंबाबोंब आहेच कोरोना काळातील शालेय पोषण आहार चे मानधन परस्पर काढलेलचे समजते याबाबत ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी ना निवेदन दिले आहे
0 Comments