अहमदपुर येथे शेतकर्यांचे बंद केलेले राशन चालु करण्याची मागणी युवा सेनेची मागणी

 अहमदपुर येथे शेतकर्यांचे बंद केलेले राशन चालु करण्याची मागणी युवा सेनेची मागणी



अहमदपुर :- येथील युवा सेना व शेतकर्यांचा वतीने तहसील कार्यालय अहमदपुर येथे निवेदन देण्यात आले की काही दिवसा पासुन सरकारणे शेतकरयांना राशन दुकानात मिळनारे राशन बंद केले आहे भारत देश हा कृषिप्रधान देश असुन शेतकर्यांचा प्रमुख वेवसाय हा शेती आहे शेतकर्यांचा मालाला योग्य भाव मिळत नाही.तसेच कदी ओला दुष्काळ तर कदी कोरडा दुष्काळ पडत आहे सतत शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे .आशा संकटात सरकार ने शेतकर्यांचे राशण बंद कर्णायत आले आहे त्या मुळे लहान शेतकर्यांवर उपवास मारीची वेळ आली आहे  तरी मे साहेबांनी लवकरात सस्त धन्य दुकानावरील शेतकर्यांचे बंद केलेले राशन चालु करावे अन्यथा युवा सेना व शेतकर्यांचा वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे त्या प्रसंगी युवा सेना तालुका अध्यक्ष  संगम पाटील.पांडुरंग लोकरे.बालाजी पाटील.आक्षय कदम.सदाशिव पाटील.डिगाबर घाठोळ. सुर्यकात पाटील.बाळासाहेब पाटील.राजकुमार पाटील.दिलीप पाटील.हेमंत पाटील.सुनिल पाटील.दत्ता कदम.सदाशिव पाटील.विलास पाटील.बालाजी पाटील.बाबुराव ठोंगळे. सचिन पाटील.विनायक पाटील.पडित पाटील.आनंत वतणी.उमाकांत कदम.महेश पाटील.ब्रमानंद पाटील.बालाजी म्हाळस.संभाजीराव कदम.तानाजी हालसे.तानाजी भगत.शिवाजी गलाले.बालाजी गलाले.किरण ठाकुर.बालाजी कदम.रामराव पाटील.मुकुद म्हाळस रविसिग ठाकुर तसेच युवा सेना व शेतकर्यांच्या निवेदनावर नावे आहेत

Post a Comment

0 Comments