जाहेदा बेगम उर्दू प्रायमरी स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलनाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न

जाहेदा बेगम उर्दू प्रायमरी स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलनाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न

लामजना ता. औसा येथे जाहेदा बेगम उर्दू प्रायमरी स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलनाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी माजी नगरसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष अँड. समियोदिन मुजीबुद्दिन पटेल, उपसरपंच बालाजी पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख महेश सगर, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments