अहिल्यादेवी होळकर जयंती साठी मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण

 अहिल्यादेवी होळकर जयंती साठी मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण





 औसा प्रतिनिधी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्य दिव्य स्वरूपात जयंती सोहळा 31 मे रोजी होणार आहे या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर समाजाचे कुशल संघटक नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी भेट घेऊन दिले आहे महाराष्ट्र राज्यसह मध्य प्रदेश मधून हजारो नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना अगत्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक प्रा राम शिंदे यांनी दिली






Post a Comment

0 Comments