मुरूम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बापुरावजी काका पाटील व उपसभापती पदी बसवराज कारभारी यांच्यी बिनविरोध निवड*

*मुरूम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बापुरावजी काका पाटील व उपसभापती पदी बसवराज कारभारी यांच्यी बिनविरोध निवड*






मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती यांची निवड आज करण्यात आली सभापती पदी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील व उपसभापती पदी बसवराज कारभारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संचालक मंडळ सुधाकर पाटील ,गोविंद पाटील ,नेताजी कवठे ,बसवराज पाटील,बसवराज वरनाळे . पंकज स्वामी विजयानंद सोनकटाळे सोमनाथ पाटील, दौलाप्पा तोरकडे ,महानिंगप्पा बाबशेट्टी , मंगलबाई लामजणे , सुचिता जाधव, धनराज मंगरुळे , सुरेश मंगरुळे, शिवाजी दूधभाते आदि उपस्थित होते







Post a Comment

0 Comments