मोहम्मद इसहाक शेख यांचे निधन

 मोहम्मद इसहाक शेख यांचे निधन





सोलापूरदि. 20 - शिवगंगानगर भाग-2 नई जिंदगी येथील रहिवासी मोहम्मद इसहाक इस्माईल शेख (वय 64) यांचे अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलेचार मुलीनातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मोदी कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात आली.







Post a Comment

0 Comments