*महाराष्ट्र शासन*
*शासन आपल्यादारी*
जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर व तहसिल कार्यालय औसा अंतर्गत दिले जाणारे शासकीय दाखले *“शासन आपल्या दारी”* या उपक्रमा अंतर्गत खालील प्रकारचे दाखले नागरिकांना उपलब्ध होतील.
शुभहस्ते
मा, आमदार श्री,अभिमन्यू पवार साहेब औसा विधानसभा सदस्य..., जिल्हा अधिकारी,श्री बी .पी. पृथ्वीराज साहेब लातूर, व श्री भरत सूर्यवंशी .तहसीलदार साहेब औसा
*स्थळ ठिकाण*
विजय मंगल कार्यालय औसा, निलंगा, तुळजापूर मोड, औसा तालुका औसा जिल्हा लातूर
* दिनांक व वेळ *
२२ मे २०२३, सोमवार सकाळी १० ते सांय. ५
संयोजक : - *औसा सर्व महसूल अधिकारी, व कर्मचारी व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व नगर परिषद, पंचायत समिती, पशू संवर्धन, कृषी विभाग,विभागातील कर्मचारी औसा*, *व तालुक्यातील सर्व महा ई सेवा केन्द्र , आपले सरकार सेवा केंद्र*, *व ग्रामपंचायत संग्राम ऑपरेटर सर्व*
• शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव सामाविष्ट करणे
• दुय्यम शिधापत्रिका बदलणे
• सामाजिक विशेष सहाय्य योजना
• नवीन मतदार नोंदणी करणे
• संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत
• नविन शिधापत्रिका अर्ज स्विकृती व शपथ पत्र , जन आरोग्य महात्मा ज्योतिबा फुले प्रमाणपत्र
विधवा / दीर्घकालीन आजार/दिव्यांगासाठीच्या योजना
उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर रहिवासी दाखला, वय अधिवास, डोमासाईल प्रमाणपत्र,10% आरक्षण दाखल्या
• श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना • इंदिरा गांधी वृद्धापकाळ / विधवा /दिव्यांग
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
• अल्प भूधारक, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, भुमिहिन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र,
● भुकुंपग्रस्त शपथपत्र, सर्वे शपथपत्र, डिजिटल सात बारा, डिजिटल फेरफार नक्कल
Pm किसान योजना अडचणी
• दिव्यांगासाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे
• दिव्यांगासाठी UDID कार्ड नोंदणी करणे.
*तालुक्यातील सर्व जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थी नी लाभ घावा*असे आव्हान करण्यात आले आहे




0 Comments