*हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल औसा चा दहावीचा निकाल 83%*
औसा : येथील हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल औसा ने मार्च 2023 मध्ये विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची उज्वल परंपरा कायम राखून 83% निकाल देत यश संपादन केले आहे.
विद्यालयातर्फे 23 विद्यार्थी परीक्षेकरिता बसले होते. त्यापैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर 03 विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित राहिले होते.
विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल , फक्रोद्दिन अली अहमद एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक पटेल के एम. व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे,अभिनंदन केले आहे.व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




.jpg)


0 Comments