*वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ...*
दिनांक ९ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास किल्लारी परीसरात वादळी वाऱ्यासह गारांचापाऊस पडला यामुळे शेतामध्ये पेरणीपुर्व मशागतीची कामे करणाऱ्या शेतकर्यांची तारांबळ उडाली .
या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडली त्याच बरोबर शेतकर्यांचे पत्रे, शेड चेही नुकसान झाले आहे
याच बरोबर येवढ्या सर्व घटनाक्रमात सूर्यनारायणा चेही दर्शन झाले जनूकाय खाली होणारी लोकांची तारांबळ वरून चोरून पाहत होता .

0 Comments