राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आ. नरहरी झिरवाळ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत
आज आ.नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी लोकसभेचे उमेदवार शरद पवार राष्ट्रवादी चे भास्कर भगरे गुरुजी यांच्या प्रचारार्थ बैठकीत सहभागी झाले होते.
अजित पवार किंबहुना भाजप ला मोठा धक्का बसला आहे.
0 Comments