राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची निवड जाहीर,

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- अन्याय अत्याचार भ्रष्टाचार ग्रस्त व. सर्व सोषित गरजू मोलकरीण, कष्टकरी नागरीकांच्या न्याय व. हक्कासाठी,रक्षणासाठी, शासन स्तरीय त्वरित न्याय मिळऊन देण्यासाठी सदैव कटीबद्धअसलेले एकमेव आपले हक्काचे, व्यासपीठ, निर्भीड बुलंद आवाज स्वाभिमानी सेना प्रेणित, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या, उत्तर महाराष्ट्रध्यक्षपदी, येवला मुस्लिम सोशल फाउंडेशन व. कौमे - खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आदर्श युवा समाजभूषण, जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची शासकिय विश्रामगृह औरंगाबाद येथे आज झालेल्या एका महत्वपूर्ण जाहीर बैठकीप्रसंगी निवडीचे नियुक्तीपत्र, शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ज्येष्ठनेते, श्री. पंजाबराव वडजे पाटील, हे, उपस्थित होते, यावेळीसर्व प्रमुख मान्यवर,सचिनभाऊ आहेर, सुजित खानापुरे, आमीन पटेल जामगावकर, मोतीभाऊ वाघ, कृष्णा पऱ्हाड, शेख पाशुभाई पटेल, शेख हसनबाबा, जाकीरभाई शेख, शेरूभाई सैय्यद, हसनभाई सैय्यद,सत्तार अन्सारी, समिरभाई सैय्यद, रियाजखान पठाण, अन्वर पेंटर, अ. रशीद कुरेशी, सलीम कुरेशी, सलीम पटेल वाहेगावकर,सिद्धीक अन्सारी, आसेफ फिटर, असद चाऊस, आरेफ मोमीन, सैय्यद कलीम हाशमी, हनिफ कुरेशी, मुसा खान, सैय्यद साबेरभाई, शेख हनीफ बशीर,हाजी अ.लतीफ पटेल,समीर खान अ. कादिर कुरेशी, शाकेर जागीरदार, बाबा खान,अलताफ पठाण, हुसेनहाजी बाबा कुरेशी, नवनाथ कोटमे, वैभव नागपुरे , नितीन कोटमे, नाना जानराव,अरबाज कुरेशी, आदम मोमीन, मोबीन मुलतानी, सलीम मुलतानी, रफिक अन्सारी, अकील शेख, राशीद समदभाई शेख, अरबाज मोमीन, आदीं सह सर्व हितचिंतक सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते,
महाराष्ट्राचे नंबर १ चे न्युज चॅनल **महाराष्ट्र रिपोर्टर**न्यूज़ नेटवर्क पोर्टल साठी खालील जिल्हा, तालुका, व गाव भागासाठी प्रतिनिधी नेमणे आहेत
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपुर, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नांदेड, नंदुरबार, नाशीक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वाशिम, यवतमाळ, पालघर या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी, उपजिल्हा प्रतिनिधी, विशेष जिल्हा प्रतिंनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, ग्रामिण प्रतिनिधी नेमणे आहे.
इच्छुकानी संपर्क करा
*महाराष्ट्र रिपोर्टर*
संपादक
मज़हरोद्दीन पटेल
9975640170
0 Comments