आरोग्य जपण्यासाठी सतत परिश्रम घेतात स्वच्छता कर्मचारी

 आरोग्य जपण्यासाठी सतत परिश्रम घेतात स्वच्छता कर्मचारी




ते आपले आरोग्य जपण्यासाठी सतत परिश्रम घेतात स्वच्छता कर्मचारी कामगार आपले समाजाचे आरोग्य आबादित राहील सतत प्रयत्नशील असतात! कष्ट करतात.अर्थातच स्वच्छता कर्मचारी कामगार.आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. ते आपले आरोग्य जपतात .आपणही त्यांच्यासाठी काही करता आले तर करूया. अडचणीत सापडलेल्या माणसाला काही मदत करता आली तर करूया. मदत केल्याने आनंद मिळतो तो आनंद आपणही वाटून घेऊ या. कचऱ्याचा साठवणूक आणि त्याची वेळीच विल्हेवाट. हा प्रश्न आज दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत चालला आहे! विशेष करून वाढते शहरे महानगरे शहरे गाव बॉडी वस्ती यामधून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कचरा वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांची योग्य वेळी योग्य स्थळे विल्हेवाट लावणे

 मानवी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आणि हितकारक आहे !

. आज आपण पाहतो सकाळ होताच आपल्या घरासमोर नगरपरिषद महानगरपालिका अथवा ग्रामपंचायत नगरपंचायत. आणि  स्थानिक.स्वराज्य संस्था यांच्या कचरा गोळा करणाऱ्या कामगारांसह.घंटागाड्या हजर होतात. चार चाकी वाहनांमधून कचरा गोळा करण्यासाठी त्यांचे त्या गाडीमधून चार दोन कर्मचारी कामगार काम करत असतात. त्यांना देण्यात आलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाड पाडण्याचे प्रयत्न करताना दिसतात . त्यांच्याही जीवनावश्यक   गरजा. असू शकतात.त्यांचे इतरही प्रश्न असू शकतात  की. आपले आरोग्य आपल्याच याप्रमाणे आपणही या कामगार कर्मचाऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष द्यायला हवे.थोडक्यात लक्ष द्यायला हवे. याचे भान त्यांनाही असू शकते. त्यांच्या आरोग्याबाबत संबंधितांनी वेळोवेळी जसे की प्रति महिना किंवा पंधरा दिवसानंतर त्यांच्याही वैद्यकीय तपासल्या करून त्यांच्यावर औषध उपचार व्हायला हवेत. वेळोवेळी त्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्यात येत असतात. त्यांना पावसाळ्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून रेनकोट आणि छत्र्यांचे वितरण करण्यात येते. हा उपक्रम कौतुकास्पद म्हणता येईल. हिवाळ्यात ही त्यांना गरम कपड्याचे वाटप करण्यात येते. त्यांच्या गरजा आणि हवामान बदल याप्रमाणे याकडे देण्यात येते. आपणही या समाजाची काही देणे लागतो म्हणून आपणही काही खारीचा वाटा व्यक्ती आणि सस्था यांनी

 उचलला तर मोलाचे ठरेल. ! तूर एवढे पुरे!!

.-विलास कुलकर्णी 

 ज्येष्ठ पत्रकार 

 औ सा

9552197268

Post a Comment

0 Comments