नूतन प्राचार्य रिजवान शेख यांचा सत्कार संपन्न

 नूतन प्राचार्य रिजवान शेख 

यांचा सत्कार संपन्न




सोलापूर - सोशल उर्दू हायस्कूल व ज्यु . कॉलेजचे नूतन प्राचार्यपदी रिजवान जलील शेख यांची नियुक्ती झाल्याने उर्दू मराठी साहित्य परिषद व भारतीय उर्दू विकास परिषदच्या वतीने सत्कार करण्यात आले . यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांच्या हस्ते  शाल बुके व विविध पुस्तके देऊन प्रा रिजवान शेख यांना गौरवविणयात आले या निमित सुलतान शेख , जाफर बांगी , मजहर अल्लोळी यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केले

Post a Comment

0 Comments