संजय लोंढे यांची औसा काँग्रेस विधानसभा युवक अध्यक्षपदी निवड....
राज्याचे माजी मंञी लातुरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते निवडी चे पञ ,
गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करणारे सुग्रिव भाऊ लोंढे यांचे सुपुत्र संजय लोंढे यांची औसा काॅग्रेसच्या युवक विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली असुन .संजय सुग्रीव लोंढे यांनी गेल्या दहा वर्षापासुन सक्रीय राजकारणात आपला सहभाग नोंदवत एक निष्ठेने काँग्रेस पक्षाशी राहुन पक्ष संघटन व पक्ष वाढीसाठी अतुलनीय कार्य केल्याने त्यांना औसा तालुका युवक अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे,आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत खांदेपालट करण्यात आला असुन ,आगामी जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाला बळकटी मीळावी व औसा तालुक्यात पक्ष संघटण वाढीसाठी मदत व्हावी यासाठी निवडी करण्यात आल्या असुन संजय लोंढे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले की येणार्या काळात पक्ष संघटण वाढीसाठी काॅंग्रेसचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी मी प्रयत्नशिल असणार असुन पक्षाने मला दीलेल्या संधिच मी सोन करणार असल्याच यावेळी सांगीतले , यावेळी,
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे ,औसा काॅंग्रेस तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे ,ॲड बाबासाहेब गायकवाड, अमरआबा भोसले ,प्रकाश मिरगे, केशव भोसले ,स्वयंप्रभा पाटील ,वाघंबर कांबळे , बाळासाहेब सांगवे महादेव बिराजदार ,यांच्यासह काँग्रेस मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments