सादिक बागवान यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 *सादिक बागवान यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित



सोलापूर. अखिल भारतीय उर्दू साहित्य समिती सोलापूरच्या वतीने मनपा उर्दू शाळेतील शिक्षक सादिक बागवान यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने महापालिका उपायुक्त विद्यापोळ यांचे हस्ते शिक्षक दिनाच्या औचित्य साधून बेरिया शैक्षणिक संकुल लष्कर येथे स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र भेटवस्तू शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष ॲड.यु.एन. बेरिया प्राध्यापक इसाक मुजावर विकार अहमद शेख अखलाक शेख शफी कॅप्टन यांची प्रमुख उपस्थिती होती पुरस्कार मिळाल्याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष फजलअहमद शेख शफीक खान इमरान स्वराज इमरान पठान जुनेद मनियार अफरोज बागवान युनूस मनियार व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments