किल्लारी पंचायत समिती गणातून मुजम्मिल शेख निवडणूक लढणार

 किल्लारी पंचायत समिती गणातून मुजम्मिल शेख निवडणूक लढणार 




गेल्या सहा वर्षापासून  समक्ष पण एक निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून मुजम्मिल शेख यांनी औसा तालुक्यात व जिल्ह्यात कामे केली आहेत.आदरणीय प्रकाश जी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विश्वासू तडफदार कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले व वंचित बहुजन आघाडी चे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षात एकनिष्ठ पणे कामे करणारे मुजम्मिल शेख आहेत . एक युवा नेत्यांनी बरीच काही कामे केलेली आहेत. जसे की रोजगार हमी योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल घरकुलासाठी काढणाऱ्या कागदाची कमी पूर्तता असेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल मोफत आरोग्य तपासणी असेल मोफत उपचार असेल अशी बरीच कामे मुजमिल शेख यांनी केली आहेत. मुजमिल शेख हे कष्टकरी शेतकरी अल्पसंख्यांक यांच्या जीवावर निवडणूक लढणार आहेत...



Post a Comment

0 Comments