एल आय सी विमा प्रतिनिधी वैजिनाथ डिगुळे यांच्या कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा संपन्न*

एल आय सी विमा प्रतिनिधी वैजिनाथ डिगुळे यांच्या कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा संपन्न*







 *दि. 15- 01-2025, वार - गुरूवार रोजी LIC विमा प्रतिनिधी लामजना तथा सामाजिक कार्यकर्ते श्री वैजिनाथ ( बिजलभाऊ ) कल्लाप्पा डिगुळे यांच्या नविन वर्ष 2026 च्या कॅलेंडर चे प्रकाशन माधव माने व राहुल मंजुळे यांच्या शुभहस्ते हनुमान मंदीर लामजना येथे करण्यात आले. यावेळी राजेंद्र शिंदे, काठिकर शिवानंद चिल्ले वारकरी संप्रदाय चे शाम महाराज जावळे, बाबुराव बिराजदार, प्रकाश बिराजदार, गणेश बिराजदार, बब्रुवान बिराजदार, आण्णाराव साठे, आदी मान्यवर उपस्थित होते. डिगुळे मित्रमंडळ लामजना चे ग्रुप ॲडमिन राम सुरवसे, सन्माननीय सदस्य गंगाधर गोंदकर, कुणाल कांबळे, श्रीहरी गायकवाड, विशाल आळ॔गे, रामेश्वर चिल्ले, अजिंक्य शिंदे, संकेत शिंदे, विकास सरवदे, आकाश दंडगोले, महेश सुरवसे, सुरज सुरवसे, वैभव सुरवसे, गणेश सावळकर, शुभम खरटमोल, गोपाळ यादव, करण भाटे,रमेश पवार, संकेत दंडगोले, विशाल चव्हाण, प्रशांत दंडगोले, गोविंद दंडगोले, गणेश कासले उपस्थित होते.*

*सोबतच डिगुळे मित्रमंडळ लामजना ग्रुपमधील सदस्य, मित्र परीवार, वीर हनुमान भजनी मंडळातील पुरूष व महिला, गावातील नागरीक, विद्यार्थी मित्र व लहानथोर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments