उमेदवार निवडून आले
कार्यकर्ते पडले !
निवडणूक कोणती ही असो कार्यकर्त्या शिवाय जिंकता येत नाही हे सर्वांना माहित असले तरी कार्यकर्ते व नेते यांचा संबंध "कामा पूर्ता मामा " अशीच अवस्था सर्वत्र दिसून येत आहे ही अवस्था दिल्ली ते गल्ली पर्यंत कित्येक वर्षा पासून आपल्याला दिसत आहे
निवडणूकीत पैसा - दारू वाटप हे काय नवीन नही व सर्व पक्षीय मुद्दा झाला आहे . "दारू बंदी " खाता ज्या मंत्री कडे असते त्याच्या गावात त्याच्या कार्य क्षेत्रात सुद्धा दारू - पैसा वाटत झाल्याचे अनेक बातम्यां आपण अनेक वर्षा पासून वाचल्या आहेत व "राजकारणात "
हे पूर्वी पासून ते आज पर्यंत चालू आहेत . याला कोणी ही नाकारू शकत नाही !
तुकतेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मनपा निवडणूक झाली व . "नेते जिंकले - कार्यकर्ते दारू पिऊन पडले " असे चित्र महाराष्ट्रात सर्वत्र दिसून आले .
"लाडक्या बहिणीच्या भावांची अशी अवस्था होऊ नये , यासाठी .
दारूबंदी चा कायदा असला तरी व्यावर अंमल बजावणी का होत नाही हा संशोधनचा विषय असला तरी निवडणूक काळात याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले असे दिसून येते म्हणून तर सोशल मिडिया वर असे चित्र राज्याचा गल्ली बोळातून काढले गेले
आता नेते निवडून आले त्यांनी आपल्या वार्डात विकास कामा कडे लक्ष केंद्रीत करत असले तरी
तुम्हास इज्जती च्या खुर्ची वर बसवलेले " कार्यकर्त्यांची अशी दयनीय अवस्था होऊ नये म्हणून आपला वार्ड " दारू बंदी मुक्त " व्हावा या कडे विशेष लक्ष देऊन आपल्या लाडक्या बहिणीच्या "कुंकू " सुरक्षित ठेवावे अशी अपेक्षा सर्व स्तरातून होत आहे
अय्यूब अहमद नल्लामंदू
सोलापूर


0 Comments